Full Width(True/False)

संजय दत्तला भेटायला त्याच्या घरी गेले रणबीर- आलिया पाहा फोटो

मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचं समजलं. यावरील उपचारांसाठी त्याने कामातून ब्रेक घेतला आहे. ही माहिती समोर येताच अनेकांनी तो या आजारातून बरा होईल अशी प्रार्थना केली. तसेच अभिनेता आणि अभिनेत्री दोघंही संजय दत्तला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. संजय दत्तला स्टेज ३ चा फुफ्फुसाचा कर्करोग आहे. यावर उचपार घेण्यासाठी तो अमेरिकेला रवाना होणार आहे. संजय एडेनोकार्सिनोमा (Adenocarcinoma) नावाच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. जेव्हा कलाकारांना त्याच्या आजाराबद्दल कळले तेव्हा अनेकांनी त्याच्या तब्येतीच चौकशी केली. रणबीर आणि आलिया त्याच्या घरी भेटायलाही गेले होते. असं म्हटलं जातं की, संजय तीन महिन्यांच्या ट्रीटमेन्टसाठी अमेरिकेत जाणार आहे. यानंतर तो केजीएफ- चॅप्टर २ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. असं म्हटलं जातं की सध्या संजयला त्याच्या दोन्ही मुलांची चिंता आहे. ते दोघंही पत्नी मान्यता दत्तसोबत दुबईत अडकले आहेत. रणबीरने संजय दत्तच्या 'संजू' या बायोपिकमध्ये काम केलं होतं. या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचं समजलं. यावरील उपचारांसाठी त्याने कामातून ब्रेक घेतला आहे. ही माहिती समोर येताच अनेकांनी तो या आजारातून बरा होईल अशी प्रार्थना केली. तसेच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट दोघंही संजय दत्तला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. संजय दत्तला स्टेज ३ चा फुफ्फुसाचा कर्करोग आहे. यावर उचपार घेण्यासाठी तो अमेरिकेला रवाना होणार आहे. संजय एडेनोकार्सिनोमा (Adenocarcinoma) नावाच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. जेव्हा कलाकारांना त्याच्या आजाराबद्दल कळले तेव्हा अनेकांनी त्याच्या तब्येतीच चौकशी केली. रणबीर आणि आलिया त्याच्या घरी भेटायलाही गेले होते. असं म्हटलं जातं की, संजय तीन महिन्यांच्या ट्रीटमेन्टसाठी अमेरिकेत जाणार आहे. यानंतर तो केजीएफ- चॅप्टर २ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. असं म्हटलं जातं की सध्या संजयला त्याच्या दोन्ही मुलांची चिंता आहे. ते दोघंही पत्नी मान्यता दत्तसोबत दुबईत अडकले आहेत. ८ ऑगस्टला इस्पितळात भरती झाला होता. असं म्हटलं जातं की, त्याच्या गळ्यात पाणी साचलं होतं आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. यानंतर त्याला तातडीने लीलावती इस्पितळात भरती करण्यात आलं. गळ्यातलं पाणी काढून टाकण्यात आलं आणि नंतर त्यावर उपचारही करण्यात आले. या दरम्यान काही टेस्टही केले. सोमवारी त्याचे रिपोर्ट आले असता त्याला फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचं समोर आलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DVUxIn