Full Width(True/False)

वनप्लस स्मार्टवॉच लवकरच होणार लाँच, सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसले

नवी दिल्लीः वनप्लस आता स्मार्टवॉचच्या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची तयारी करीत आहे. लवकरच कंपनीची लाँच होणार आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कंपनीच्या पहिल्या स्मार्टवॉचला सिंगापूर IMDA ने सर्टिफाइ केले आहे. या लिस्टिंगमध्ये कंपनीने स्मार्टवॉच मॉडल नंबर W301GB ने लिस्टेड केली होती. कंपनी आपली पहिली स्मार्टवॉचला OnePlus Watch या नावाने लाँच करू शकते. मध्ये कोणते फीचर्स मिळणार आहेत, यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. वाचाः वाचाः वाचाः गूगल वियर OS वर चालणार स्मार्टवॉच एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार गुगल Wear OS ऑपरेटिंग सिस्टम सोबत येवू शकते. वनप्लसचे सर्व फोन गुगलच्या अँड्रॉयड ओएसवर चालतात म्हणून ही वॉच सुद्धा यावर चालू शकते. कंपनी ओप्पोने सुद्धा नुकतीच वियर ओएस सोबत आपली स्मार्टवॉच लाँच केली होती. वाचाः वाचाः २०१४ पासून होतेय चर्चा वनप्लस एकटी कंपनी नाही आहे. जी आता स्मार्टवॉच सेगमेंटमध्ये आपले स्थान मिळवत आहे. चीनची दिग्गज स्मार्टफोन कंपनी विवो सुद्धा आपली स्मार्टवॉच लाँच करण्याची तयारी करीत आहे. वनप्लसच्या स्मार्टवॉचसाठी आता युजर्संना थोडी वाट पाहावी लागणार आहे. वनप्लसच्या स्मार्टवॉचमध्ये पूर्णपणे स्मार्टवॉचचे फीचर्स मिळणार की केवळ त्यात फिटनेस ट्रॅकरची मजा घेता येवू शकेल. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jkdHa8