Full Width(True/False)

हॉट आणि बोल्ड पूनम पांड्येनं बांधली लगीन गाठ; म्हणाली....

मुंबई: बोल्ड फोटो, व्हिडिओंमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारी मॉडेल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनमनं तिच्या बॉयफ्रेंडसोबत लगीन गाठ बांधली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत विवाह बंधनात अडकल्याचं तिनं चाहत्यांना सांगितलं आहे. काही महिन्यांपूर्वी पूनमं तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. त्यामुळं ती लग्न कधी करणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. पूनमनं तिच्या पतीसोबतचे काही फोटो शेअर केले असून सात जन्म एकत्र घालवण्यासाठी उत्सुक असल्यानं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. पूनमचा पती सॅम बॉम्बे यानं साखरपुडा केल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. तसंच आपल्या बोल्ड अंदाजासाठी पूनम प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी तिनं चेहऱ्याला मास्क लावून सॅमला किस करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पूनम पांड्ये बॉलिवूड आणि तेलुगु सिनेमांमध्येही काम केलं आहे. ग्लॅडरॅग्ज मॅनहंट आणि मेगा मॉडेल कॉन्टेस्टमध्ये ती आघाडीवर होती. फॅशन मासिकाच्या कव्हर पेजवरही ती झळकली होती. आपल्या हॉट अवताराने चर्चेत राहणारी मॉडेल पूनमला लॉकडाऊन दरम्यान अटक करण्यात आली होती . लॉकडाउनचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी पूनमला आणि तिचा प्रियकर अहमदला अटक केली होती. लॉकडाउनच्या काळात घरातून बाहेर पडण्यास मनाई असतानाही पूनम तिची बीएमडब्ल्यू गाडी घेऊन बाहेर पडली होती. पोलिसांनी तिची गाडीही जप्त केली होती. मुंबई पोलिसांनी दोघांना मरिन ड्राइव्ह येथे अटक केलं होतं. असतानाही दोघं कारमधून फिरायला निघाले होते. दोघांविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आपल्या बोल्ड अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी तिने चेहऱ्याला मास्क लावून प्रियकराला किस करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पूनम इन्स्टाग्रामवर सक्रिय असून ३० लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. २०१३ मध्ये नशा सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hpP5v3