मुंबई-बॉलिवूड भिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशी दरम्यान मंगळवारी निर्माती हिच्या मुंबईतील घरावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. असं म्हटलं जातं की एकताच्या जुहूयेथील बंगल्याच्या बाहेर ४० त ५० जणांच्या जमावाने निदर्शनं केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जमावाने एकताच्या घरी दगडफेक केली आणि तिच्या घराच्या खिडक्या तोडल्या. हे प्रदर्शन तिच्या '' या वेब सीरिजमधील एका सीनमुळे करण्यात आलं. यात एका हॉस्टेलमध्ये अवैध्य काम सुरू असताना दाखवण्यात आलं आहे. या हॉस्टेलला हे नाव देण्यात आलं आहे. अहिबाबाई होळकर यांच्या वंशजांनी घेतला आक्षेप रिपोर्टनुसार, अहिल्याबाई होळकर यांच्या वंशजांनी यावर आक्षेप घेत प्रॉडक्शन हाऊसला पत्र लिहिले आहे. भूषणसिंह राजे होळकर यांनी सीरिजमधील तो सीन हटवण्याची मागणी करत माफी मागण्यासही सांगितली आहे. एकताने माफी मागितली या वादानंतर एकताने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली. तिने लिहिले की, 'माझ्या लक्षात आलं की 'व्हर्जिन भास्कर २' मध्ये एक दृश्य आहे ज्यात वसतिगृहाचे नाव अहिल्याबाई आहे. वसतिगृहाला दिलेल्या या नावामुळे समाजातील काही लोक दुखावले गेले. तो सीन कोणालाही दुखावण्याच्या हेतूने नव्हता. यात कोणतंही आडनाव वापरण्यात आलं नव्हतं. फक्त पहिलं नाव वापरलं होतं. पण तरीही क्रिएटिव्ह डायरेक्टरने तो सीन हटवला आहे. मी माझ्या टीमच्यावतीने दिलगिरी व्यक्त करते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iecFwh