स्मार्टफोन इंडस्ट्री सध्या नवनवीन फोन लाँच करत आहे आणि यात सर्वात पुढे आहे ते म्हणजे सॅमसंग. Samsung च्या आगामी फोनच्या लाँचिंगच्या चर्चेला सध्या बाजारात ऊत आला आहे. Samsung नेही आपल्या M Series मधील आगामी फोन ची घोषणा करत या चर्चांना आता पूर्ण विराम दिला आहे. कंपनीने या फोनची झलक अगोदरच अमेझॉनवर दाखवली होती. कंपनीने सांगितल्यानुसार Galaxy M51 #MeanestMonsterEver असणार आहे. M Series सह Samsung ने फोनमधून आपल्याला काय अपेक्षा असते त्याची रेषा अधोरेखित केली आहे. Samsung Galaxy M51 देखील असाच काहीसा असणार आहे. बॅटरीबाबत सध्या जी चर्चा आहे, त्यानुसार या फोनची बॅटरी 6000 mAh क्षमतेची असू शकते, तर स्क्रीनमध्येही बदल दिसू शकतात, प्रोसेसर आणि डिजाईनमध्येही बदल असू शकतो. हा फोन आणि स्पेसिफिकेशनची सध्या जोरदार चर्चा होत आहे. आपल्यासाठी काय साठवून ठेवलंय याचा शोध घेण्यात व्यस्त असलेल्या युझर्सची उत्सुकता Samsung ने #MeanestMonsterEver च्या टीझरमुळे आणखी वाढवली. Samsung ने आपल्या लाँचिंगच्या घोषणेमुळे याला आणखी बळ दिलं आहे. या नवीन Monster मध्ये Battery Back-up, Camera Set-Up, Display Size कशी असेल याची विचारणा कंपनीने एका मजेशीर व्हिडीओद्वारे केली आहे. टीझरने कंफर्म केलं आहे की Samsung Galaxy M51 मध्ये Qualcomm® Snapdragon TM Processor आणि मागच्या बाजूला Quad-Cam सेटअपसह Samsung च्या सिग्नेचरचा Infinity-O Display देखील असणार आहे. #MeanestMonsterEver या शब्दामुळे उत्सुकता आणखी वाढली असून पूर्ण आठवडा जायचा आहे. Samsung ने अजून कोणतीही हिंट दिलेली नाही, पण ही स्पर्धा शक्य तेवढी मजेदार होणार हे मात्र नक्की आहे. Galaxy M51 सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे आणि कंपनी लवकरच स्पेसिफिकेशनही रिलीज करणार हे निश्चित आहे. M Series मधील यापूर्वीच्या Samsung M31s ने फोटोग्राफी एका नव्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. Samsung ने Galaxy M51 मधील जाहीर केलेल्या Quad-Camera Set-Up आणखी नवीन काय काय मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा फोन आणि Samsung.com वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. दमदार Battery back-up, दमदार Display आणि Quad-camera सेटअप यासह Qualcomm Ⓡ Snapdragon Processor, यामुळे Samsung Galaxy M51 खरोखर ठरणार आहे. या चर्चांसह तुम्हाला आणखी खास माहिती लवकरच मिळणार आहे. डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाईट टीमने प्रकाशित केली आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ju7gkI