नवी दिल्लीः वर्क फ्रॉम होममुळे युजर्संना जास्त डेटा लागत आहे. त्यामुळे कंपन्या जास्त डेटा बेनिफिट प्लानचे ऑप्शन देत आहेत. या प्लान्समध्ये खूप डिमांड वाढली आहे. ज्यात केवळ डेटा ऑफर केले जात आहे. वोडाफोन-आयडियाने एक डेटा अॅड ऑन पॅकला लाँच करण्यात आले आहे. यात १०० जीबी डेटा मिळतो. वाचाः वोडाफोन-आयडियाचा ३५१ रुपयांचा प्लान वोडाफोनच्या या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये १०० जीबी डेटा मिळतो. जे लोक सध्या वर्क फ्रॉम होम करीत आहेत. त्यांच्यासाठी हा प्लान बेस्ट आहे. या प्लानध्ये काही युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य दुसरे बेनिफिट्सची कमी जाणवते. वाचाः जिओचा ४९९ रुपयांचा प्लान जिओचा हा प्लान स्पेशल 'Cricket Pack'कॅटेगरीत येतो. या पॅकला सब्सक्राईब करण्यासाठी युजर्संना रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या हिशोबाप्रमाणे ५६ दिवसांच्या वैधतेच्या या प्लानध्ये युजर्संना एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. प्लान मध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सोबत एका वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः एअरटेलचा ४०१ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळतो. तसेच ३० जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये मिळणाऱ्या डेटा बेनिफिट विना कोणत्याही एफयूपी लिमिट मध्ये येतो. प्लानमध्ये एका वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. प्लानमध्ये कॉलिंग आणि फ्री एसएमएस बेनिफिट मिळत नाही. वाचाः बीएसएनएलचा २५१ रुपयांचा प्लान कंपनी या प्लानला जास्त सर्कल्समध्ये ऑफर करीत आहे. प्लानमध्ये ३० दिवसांची वैधता येते. तसेच सोबत ७० जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कॉलिंग किंवा ओटीटी बेनिफिट्स ऑफर केली जात नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SpAR3x