मुंबई: बिग बॉस हिंदीचं १४वं पर्व सध्या चांगलंत चर्चेत आहे. स्पर्धकांची भांडणं हाणामारीपर्यंत पोहोचली आहेत. तसंच स्पर्धक यानं मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त केल्यानंतर कलर्स वाहिनीनी माफी मागितली आहे. तुफानी सिनिअर्स घरातून बाहेर गेल्यानंतर कविता , या तीन स्पर्धकांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. आता वाइल्डकार्डद्वारे आणखी एक स्पर्धक घरात दाखल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हिचा एक्स बॉयफ्रेंड याची घरात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. अली गोनी हा जास्मिन भसीन हिचा चांगला मित्र असल्याचं म्हटलं जात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3muSvjb