नवी दिल्लीः फेस्टिव सेलचा सीजन सुरू आहे. शाओमीकडून 'Diwali with Mi' सेलची घोषणा करण्यात आली आहे. २१ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना शाओमीचे स्मार्टफोन्स आणि डिव्हाईसवर जबरदस्त डिल्स आणि डिस्काउंट मिळत आहे. तसचे Mi.com वर Mi VIP Club मेंबर्सला काही एक्सक्लूसिव डिल्सचे अॅक्सेस मिळणार आहे. तसेच फ्री शिपिंग सुद्धा दिली जात आहे. शाओमीने अॅक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदा सोबत पार्टनरशीप केली आहे. त्यामुळे काही कॅशबॅक ऑफर्स सुद्धा मिळत आहे. वाचाः कंपनीने आपल्या फ्लॅगशीप डिव्हाइसवर Mi 10 वर ५ हजारांची कपात केली आहे. यानंतर Mi 10 चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन ४४ हजार ९९९ रुपयांत आणि ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजचा फोन ४९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. 4GB+128GB मॉडलवर १५०० रुपयांचा डिस्काउंट मिळाल्यानंतर हा फोन १४ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. तर , 4GB+64GB आणि 6GB+128GB व्हेरियंट्सच्या फोनवर १ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर १२ हजार ९९९ रुपये आणि १५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. वाचाः Redmi Note 9 Pro Max प्रसिद्ध Redmi Note 9 Pro Max ला मिळालेल्या डिस्काउंटनंतर या फोनच्या 6GB+64GB व्हेरियंट १५,९९९ रुपये, 6GB+128GB व्हेरियंट १७,९९९ रुपये आणि 8GB+128GB व्हेरियंटला १८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. Redmi Note 9 या फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन १० हाजर ९९९ रुपयांत तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १२ हजार ४९९ रुपयात, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १३ हजार ९९९ रुपयांत मिळत आहे. वाचाः शाओमीने या फोनवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला आहे. मी डॉट कॉम शिवाय अॅमेझॉनवर हा फोन १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या मॉडलची ही किंमत आहे. रेडमी नोट ८वर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. हा फोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी रॅम सोबत येतो. या फोनची किंमत १२ हजार ४९९ रुपये, आणि ११ हजार ४९९ रुपये आहे. वाचाः Redmi 8A Dual बजेट सेगमेंटमध्ये ७ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर येणारा हा फोन ७ हजार २९९ रुपयांना मिळत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3573GaT