Full Width(True/False)

चार रियर कॅमेऱ्याचा Infinix Hot 10 भारतात लाँच, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः भारतात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मे महिन्यात लाँच करण्यात आलेल्या चे अपग्रेड व्हर्जन आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये होल पंच डिस्प्ले डिझाइन आणि ड्यूल सेल्फी फ्लॅशलाइट्स सोबत येतो. वाचाः या फोनमध्ये अल्ट्रा पॉवरफुल हीलिओ जी७० ऑक्टा-कोअर प्रोसेसर आणि ६ जीबी रॅम प्लस १२८जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. हॉट१० f/1.85 लार्ज अपार्चरसह १६एमपी एआय क्वॉड रिअर कॅमेरा, क्वाड एलईडी फ्लॅश, सुपर नाइट मोड, एआय सीन डिटेक्शन मोड आणि ८सीएम मायक्रो लेन्स देण्यात आला आहे. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टच्या बिग बिलिअन डेज सेलमध्ये हा फोन ९९९९ रुपये या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकतो. वाचाः नवीन हॉट१० स्मार्टफोनमध्ये हेवी ड्यूटी ५,०२० एमएएच बॅटरी दिली आहे. यामुळे दीर्घकाळ भरपूर वापर झाल्यानंतरही फोन सुरू राहील. गेमिंग करताना प्रीमियम व्हिज्युअल अनुभवासाठी हॉट१० मध्ये कार्यक्षम, हाय-परफॉर्मन्स देणारे Arm Mali-G५२ क्लास ग्राफिक्स प्रोसेसर युनिट असून ते ८२०एमएचझेड स्पीडपर्यंत काम करते. हॉट१० मध्ये ३ कार्ड स्लॉट (ड्युअल नॅनो सिम+ मायक्रोSD) असून त्यात २५६ जीबीपर्यंत विस्तार होऊ शकणारी मेमरी असून ते नव्या एक्सओएस ७ स्किन अँड्रॉइड १० वर ऑपरेट होते. वाचाः हॉट१० मध्ये आधीच्या हॉट जनरेशनपेक्षा खूप जास्त अपग्रेडेशन आहे. हे डिव्हाइस किफायतशीर किंमतीत स्टाइल आणि पॉवर यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. कनेक्टिविटी या फोनमध्ये वाय फाय, ४जी, जीपीएस, ब्लूटूथ, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि चार्ज करण्यासाठी मायक्रो यूएसबी पोर्ट दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d3wRyX