Full Width(True/False)

Samsung Galaxy F सीरीजचा नवा फोन Galaxy F12 येतोय

नवी दिल्लीः सॅमसंगने भारतात ऑनलाइन एक्सक्लूसिव Galaxy M Series आणली होती. या सीरीजच्या डिव्हाइसेज शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि सॅमसंग ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करता येवू शकते. याप्रमाणे आता कंपनीने गेल्या काही दिवसांपासून इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये लाँच केली आहे. या डिव्हाईसेजचा सेल फ्लिपकार्टवर होत आहे. वाचाः सॅमसंग अपनी Galaxy M Series अॅमेझॉन आणि Galaxy F Series फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव ठेवला आहे. त्यामुळे कंपनीने नवीन Galaxy F सीरीज च्या आधी डिवाइस Samsung Galaxy F41 चा सेलसाठी फ्लिपकार्ट सोबत पार्टनरशीप केली आहे. या सीरीजच्या पुढे डिव्हाईस सुद्धा फ्लिपकार्टवर सेल साठी येवू शकतात. या सीरीजचा नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच केला जावू शकतो. वाचाः नव्या फोनचे नाव असणार SamMobile कडून शेयर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, नवीन स्मार्टफोनचे नवीन मॉडल नंबर SM-F127G असू शकते. पब्लिकेशन कडून सांगण्यात आले आहे की, सॅमसंगची एफ सीरीजच्या पुढील डिव्हाईसेजचे नाव Galaxy F12 ठेवले जावू शकते. याचाच अर्थ स्मार्टफोनमध्ये नवीन Galaxy M12 शी मिळते जुळते वैशिष्टये दिले जावू शकतात. वैशिष्ट्यात Galaxy F41 एकदम Galaxy M31 सारखा आहे. केवळ एक कॅमेरा सेन्सर कमी दिला आहे. वाचाः ग्राहकांसाठी खूप सारे ऑप्शन सॅमसंग युजर्सला जास्तीत जास्त ऑप्शन दिले जात आहे. यावर्षी दोन डझनहून अधिक डिव्हाइसेज भारतात लाँच करण्यात आले आहेत. जवळपास सर्वच रेंजमध्ये कंपनी चांगले ऑप्शन देत आहे. Galaxy M Series आणि Galaxy F Serie च्या डिव्हाईसेजची डिझाईन, वैशिष्ट्ये आणि किंमत एकसारखी असली तर ग्राहक गोंधळून जातो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35wVsZR