मुंबई: बिग बॉसच्या घरातील वाद थांबायतं नाव घेत नाहीए. सध्या हा घराचा कॅप्टन आहे. पण त्याच्या कॅप्टनसीवर गदा येण्याची शक्यता आहे. शोचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये घरातील स्पर्धक त्याच्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहेत. वाद सुरू झाला तो म्हणजे नैना सिंह हिच्या सिगारेटच्या पाकिटावरून. नैनाला ग्रीन टी हवी होती. तिन जानला ग्रीन टी मागितली होती. परंतु लग्जरी वस्तूंची आदला-बदली करता येणार नाही, असं एजानं नैनाला सांगितलं. आणि तिच्याकडून तिचं सिगारेटचं पॅकेटही काढून घेतलं. यानंतर नैनानं आज जेवण बनवणार नाही, असं सांगून टाकलं. दरम्यान, ' मध्ये दररोज धक्कादायक ट्विस्ट येत आहेत. आता आलेल्या ट्विस्टनं तर साऱ्यांनाच चकित केलं आहे. आणि निशांतसिंग मलखानी हे दोन्ही स्पर्धक घरातून बाहेर पडले आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक नाही तर दोघांना बाहेर पडावं लागणार आहे. प्रेक्षकांच्या मतांसोबतच घरातील ग्रीन झोनमध्ये असलेल्या स्पर्धकांचं मतही ग्राह्य धरलं जाणार आहे. यातच कविता आणि निशांत दोघंही घराबाहेर पडल्याची चर्चा आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ejV0SB