नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर सध्या बिग दिवाळी सेल सुरू आहे. ४ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन अॅक्सेसरीजवर बेस्ट डिल्स दिली जात आहे. स्मार्टफोन युजर्संसाठी सर्वात आवश्यक अॅक्सेसरी आहे ब्लूटूथ हेडसेट. या ठिकाणी आम्ही तुम्हाला या सेलमध्ये मिळणाऱ्या काही बेस्ट वायरलेस इयरफोन्स आणि हेडसेट्स संबंधी माहिती देत आहोत. यात तुम्हाला जबरदस्त ऑफर मध्ये खरेदी करता येवू शकते. वाचाः स्कलकँडी इंडी फ्यूल ट्रू फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये तुम्हाला इयरबड्सला ५५०० रुपयांच्या सूट सोबत खरेदी करता येवू शकते. सूटनंतर याची किंमत १२ हजार ४९९ रुपयाऐवजी ६ हजार ९९९ रुपये झाली आहे. या इयरबड्समध्ये तुम्हाला कॉल सोबत स्क्रीप ट्रॅक्स, अजस्ट व्हॅल्यूम, असिस्टेंट अॅक्टिवेट, स्विच ईक्यू मोड्स यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः स्कलकँडी इंडी इवो सेलमध्ये स्कलकँडीच्या या इयरबड्सला डिस्काउंटनंतर ५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. सध्या याची किंमत ९९९९ रुपये आहे. या बड्समध्ये जबरदस्त टच कंट्रोल फीचर दिले आहेत. या बड्समध्ये ३० तासांपर्यंत टाइम प्ले दिले आहेत. वाचाः सेनहायजर मोमेंट्स ट्रू वायरलेस ब्लूटूथ हेडसेट सेनहायजरच्या या जबरदस्त प्रीमियम गॅजेटला तुम्ही २४ हजार ९९० रुपयाऐवजी या सेलमध्ये १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. हे वायरलेस हेडसेट १२ तासांच्या बॅटरी लाइफसोबत येते. बॅटरी चार्ज होण्यासाठी १.५ तासांचा वेळ लागतो. वाचाः रियलमी बड्स एयर प्रो रियलमी बड्स एयर प्रोला लाँच होवून जास्त वेळ झाला नाही. बिग दिवाली सेलमध्ये तुम्ही याला ५ हजार ९९९ रुपये किंमतीच्या या बड्सला ४४९९ रुयपात खरेदी करू शकतो. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून शॉपिंग केल्यास तुम्हाला १० टक्के अतिरिक्त सूट मिळू शकते. रियलमी बड्स प्रो २५ तासांच्या बॅटरी बॅकअप सोबत येते. यात देण्यात आलेली क्विक चार्जिंग टेक्नोलॉजीच्या मदतीने १० मिनिटाच्या चार्जिंगमध्ये ३ तासांचा प्ले बॅक मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mG4BWQ