Full Width(True/False)

दिवाळी धकामा! थुकरटवाडीत होणार स्वप्निल जोशीचा खास एन्ट्री

मुंबई: छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय कार्यक्रम ''चं रुपडं दिवाळीनिमित्त बदलणार आहे. सर्वांचा लाडका अभिनेता आता 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर एक खास व्यक्ती म्हणून विराजमान होणार आहे. सादरकर्त्या कलाकारांना कौतुकाची थाप देण्याचं काम स्वप्निल करणार आहे. 'मितवा' असं या खास व्यक्तीचं प्रेमानं ठेवलेलं नाव आहे. थुकरटवाडीच्या धमाल कलावंतांबरोबर हास्याची साजरी करण्यासाठी स्वप्निल सज्ज झाला आहे. आता प्रत्येक आगामी भागात रंगमंचाच्या समोर सिंहासनावर बसून तो कॉमेडीचा आनंद घेताना दिसेल. समांतर-२ लवकरच भेटीला चॉकलेट बॉय याची पहिलीच वेब सीरिज असलेल्या 'समांतर'ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ' ' येत आहे. तर, 'समांतर-२'च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याचं कळतंय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2UsTrZv