Full Width(True/False)

५ दिवसांची बॅटरी लाइफचा प्लॅटिनम फोन, किंमत ऐकून हैराण व्हाल

नवी दिल्लीः २०२१ च्या सुरुवातीला लग्झरी स्मार्टफोन ब्रँड चे सक्सेसर आपला पहिला लग्झरी फोन आणू शकते. लग्झरी ब्रँड Vertu कडून हँड मेड फोन आणि स्मार्टफोन युजर्सला ऑफर करीत होते. महाग असून युनिक डिव्हाइसेजला ग्राहकांना न मिळाल्याने कंपनीने फोन बंद केले होते. Vertu च्याकाही जुन्या वर्कर्सकडून पुन्हा एकदा ब्रँड Xor नवीन प्लॅटिनमचे डिव्हाइस आणले जाणार आहे. वाचाः च्या रिपोर्टच्या माहितीनुसार, ब्रँग एग्जोर (Xor) ला Vertu मध्ये डिझाइन चीफ असलेले हच हचिसन कडून सुरू करण्यात आले आहे. तसेच लग्झरी डिव्हाइसेज बनवण्यासाठी एक्सपीरियन्सचे अनेक वर्कर्स ब्रँडमध्ये काम करीत आहेत. समोर आलेल्या लग्झरी डिव्हाइसेज खरेदीच्या चाहत्यांकडून याची फंडिंग केली जात आहे. पुढील वर्ष Xor अल्ट्रा-प्रीमियम फोन्सची नवीन रेंज आणली जावू शकते. वाचाः किंमत कमीत कमी ३ लाख रुपये कंपनी Xor Titanium लाँच करीत आहे. जो एक कँडीबार फोन असणार आहे. याला इंग्लंडमध्ये हँड-बिल्ड केले आहे. याला कंपनीकडून ३००० पाउंड्स (जवळपास २ लाख ९६ हजार रुपये) च्या किंमतीत बाजारात उतरवले जावू शकते. डिव्हाइसच्या नावावरून स्पष्ट आहे की, यात टायटेनियनने बनवला असणार आहे. याच्यात रियरवर लेदर आणि समोर क्लासिक टी९ की पॅड दिला आहे. हा Xor फोन कस्टम बिल्ड Linux बेस्ड सॉफ्टवेयर वर चालतो. वाचाः खास सिक्योरिटी फीचर कंपनीच्या माहितीनुसार, या फोनमध्ये बॅटरी सिंग चार्जमध्ये ५ दिवस बॅटरी बॅकअप देते. याशिवाय डिव्हाइसमध्ये कॉल दरम्यान नाइज कँसिलेनश यासारखे मॉडर्न फीचर्स दिले आहेत. तसेच Xor Titanium मध्ये ग्राहकांना वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन मिळू शकते. कंपनी डिव्हाईसचे एक सिक्योरिटी फीचर सुद्धा अॅडव्हर्टाइज करीत आहे. तसेच रिमोट सीक्रेट की चा वापर करून त्यावर स्टोर सर्व डिलीट केला जावू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32uUqwE