Full Width(True/False)

सॅमसंगच्या या स्मार्टफोनला मिळतेय लेटेस्ट अपडेट, सिक्योरिटी पॅच सुद्धा ऑफर

नवी दिल्लीः ला लेटेस्ट OneUI 2.5 अपडेट मिळत आहे. नवीन अपडेटमध्ये कंपनी नोव्हेंबर २०२० सिक्योरिटी पॅच सुद्धा ऑफर करीत आहे. याशिवाय, कंपनी पहिल्यांदा गॅलेक्सी एम सीरीज डिव्हाइसमध्ये सिक्योर फोल्डर देत आहे. सिक्योर मध्ये युजर प्रायव्हेट डेटा आणि अॅप्सला स्टोर करून ठेवू शकता. वाचाः नॉर्मल मोड आणि प्रायव्हेट मोडवर करा स्विच खास वैशिष्ट्ये म्हणजे अपडेट मध्ये गॅलेक्सी M31s डिवाइसेज ला AltZLife फीचर सुद्धा मिळत आहे. या फीचरच्या मदतीने युजर पॉवरची की ला डबल प्रेस करून नॉर्मल मोड आणि प्रायव्हेट मोडवर स्विच करू शकतील. तसेच याशिवाय आता क्विक स्विच आणि कॉन्टेंट सजेशन मिळतो. वाचाः 750MB आहे अपडेटची साईज सॅममोबाइलच्या एका रिपोर्ट नुसार, या फर्मवेयर अपडेटचे व्हर्जन नंबर M317FXXU2BTK1 आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, या अपडेटची साईज ७५० एमबी आहे. अपडेट मध्ये मिळणाऱ्या नवीन फीचर्समध्ये लँडस्केप मोडसाठी स्ल्पिट की बोर्ड, एसओएस मेसेज आणि जबरदस्त कॅमेरा आणि अनेक गोष्टींचा समावेश आहे. वाचाः कॅमेरा अपमध्ये झाली सुधारणा OneUI 2.5 मध्ये मिळणाऱ्या नवीन फीचर्सची लिस्ट अजून आहे. कंपनी यात ऑल्वेज ऑन डिस्प्ले साठी बिटमोजी स्टिकर्स ऑफर करीत आहे. नवीन अपडेट नंतर युजर्सचा फोटोग्राफी एक्सपिरीयन्स आणखी चांगला होणार आहे. कंपनीने नवीन अपडेट सोबत फोन कॅमेरा सिंगल टेक आणि प्रो मोड फीचर च्या आधीपेक्षा चांगला करण्यात आला आहे. आता युजर्संना कॅमेरा अॅपला प्रो व्हिडिओ, एआर इमोजी, एआर डूड, सीन ऑप्टिमाइजर, स्मार्टस्कॅन मध्ये सुधारणा दिसेल. वाचाः सेटिंग्समध्ये जावून चेक करू शकता अपडेट सॅमसंग या अपडेटला भारत, रशिया आणि यूक्रेनमध्ये रोलआउट करीत आहे. हे अपडेट लवकरच सर्व डिव्हाइसेज पर्यंत पोहोचणार आहे. अपडेट चेक करण्यासाठी युजर सेटिंगमध्ये दिलेल्या सॉफ्टवेयर अपडेट सेक्शनमध्ये जावून डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकतात. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pin6To