Full Width(True/False)

BSNL च्या या रिचार्जवर डिस्काउंट, ३८० रुपयांपर्यंत होणार बचत

नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेडने नुकतीच आपल्या दोन प्रीपेड रिचार्जवर डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने १८७ रुपये आणि १४९९ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाऊचर्स वर २५ टक्के डिस्काउंट ऑफर करणार आहे. या सूटनंतर कंपनीच्या त्या सर्व ग्रेस पीरियड २ मध्ये लाभ मिळणार आहेत. या दोन प्लानमुळे जे इनअॅक्टिव आहेत त्यांना अॅक्टिव करण्याचा प्रयत्न कंपनी करीत आहे. वाचाः वाचाः काय आहे ग्रेस पीरियड २ बीएसएनएल आपल्या ग्राहकांचा रिचार्ज संपल्यानंतर मोबाइल कनेक्शन टर्मिनेट करण्याआधी दोन ग्रेस पीरियड देते. ग्रेस पीरियड १ ची मर्यादा ७ दिवस असणार आहे. जी रिचार्ज वैधता संपल्यानंतर पुढील दिवसांत सुरू होतो. तर ग्रेस पीरियड २ आठ दिवसांपासून सुरू होऊन १७२ व्या दिवसांपर्यंत चालतो. म्हणजेच याची मर्यादा १६५ दिवसांपर्यंत चालतो. वाचाः वाचाः १८७ आणि १४९९ रुपयांच्या प्लानवर डिस्काउंट कंपनी ग्रेस पीरियड २ च्या ग्राहकांना १८७ रुपये आणि १४९९ रुपयांचा स्पेशल टॅरिफ रिचार्ज केल्यास २५ टक्के डिस्काउंट देत आहे. डिस्काउंट नंतर याची किंमत १३९ रुपये आणि १११९ रुपये होते. वाचाः वाचाः या प्लानमध्ये १८७ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता सोबत नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज २ जीबी डेटा मिळतो. तसेच युजर्संना रोज १०० एसएमएस सुद्धा मिळते. तर १४९९ रुपयांत ३६५ दिवसांची वैधते सोबत सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lb65rK