Full Width(True/False)

Motorolaचा नवा फोन G10 Play, रेंडर मध्ये दिसला फर्स्ट लूक

नवी दिल्लीः वेगाने आपले स्मार्टफोन्स लाँच करीत आहे. या यादीत आता काही महिने आधी लाँच झालेला Moto G9 Play चे अपग्रेड व्हेरियंट आणण्याची तयारी केली जात आहे. नुकताच मोटोच्या एका नवीन डिव्हाईसच्या रेंडर समोर आले आहे. सांगितले जात आहे की, हा स्मार्टफोन आहे. वाचाः ऑनलीक्सने शेयर केला फोटो मोटोच्या या नवीन डिव्हाईसच्या रेंडरला वनलीक्सने काही अन्य डिटेलसोबत व्हाइसवर लीक केले आहे. लीकमध्ये मोटोच्या या नवीन फोनचे नाव कन्फर्म केले नाही. परंतु, याचे मॉडल नंबर XT-2117 सांगितले जात आहे. वाचाः पंच होल डिस्प्लेचा फोन लीकच्या माहितीनुसार, मोटोच्या या फोनमध्ये स्क्रीनच्या टॉप लेफ्ट कॉर्नर मध्ये पंच होल दिले आहे. मोटो जी ९ प्ले मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाईन सोबत येतो. रेंडरमध्ये दिसत असलेल्या फोनमध्ये मॉडरेट बेजल सोबत ६.५ इंचाचा फ्लॅट पॅनेल दिला आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर सेंटरमध्ये स्क्वेसर्कल मॉड्यूल मध्ये एलईडी फ्लॅश सोबत तीन कॅमेरे दिले आहे. याच्या खाली मोटोरोलाचा लोगो दिसत आहे. वाचाः पॉवर बटनात फिंगरप्रिंट सेन्सर नवीन फोन मोटो जी ९ प्ले प्रमाणे रियरमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर मिळणार नाही. कंपनीने कथित मोटो जी १० प्ले चे फिंगरप्रिंट सेन्सर बटन आतमध्ये दिले आहे. पॉवर बटनच्या वर फोनचा व्हॅल्यूम रॉकर बटन दिले आहे. फोनच्या बॉटममध्ये तुम्हाला स्पीकर ग्रील आणि यूएसबी सी पोर्ट मिळणार आहे. वाचाः लवकरच होणार लाँच मोटोरोला XT-2117 ची लांबी 165.3mm, रुंदी 75.4 mm आणि जाडी 9.5mm आहे. 4850mAh ची बॅटरी लेस असलेल्या या फोनला FCC आणि TUV Rheinlaund ने सर्टिफाइ केले आहे. लिक्स्टरच्या माहितीनुसार, हा फोन काही आठवड्यात लाँच केला जावू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35Wzyzf