नवी दिल्लीः मेसेजिंग प्लॅटफॉर्म वर खूप सारे नवीन फीचर्स युजर्संना मिळणार आहेत. यात काही फीचर्सची टेस्टिंग बीटा व्हर्जनवर केली जात आहे. फेसबुकची मालकी असलेल्या या अॅपला युजर्संच्या गरजेनुसार, बदल केले जात आहेत. आता हे नवीन फीचर्स व्हिडिओजशी जोडलेले आहे. नवीन ऑप्शनच्या मदतीने तुम्ही व्हिडिओज आपल्या कॉन्टॅक्ट्सला पाठवताना किंवा स्टेट्सला ठेवताना त्यात बदल करू शकता. वाचाः व्हॉट्सअॅपमध्ये होणाऱ्या या बदलाचा आणि बीटा अपडेट्सला मॉनिटर करणाऱ्या कडून सांगण्यात आले आहे की, लवकरच युजर्संना 'Mute Video' फीचर दिले जावू शकते. हे फीचर लेटेस्ट बीटा अपडेट मध्ये पाहिले आहे. WABetaInfo ने याचा स्क्रीनशॉट सुद्धा शेयर केला आहे. स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे की, व्हिडिओ ट्रिमिंग ऑप्शन सोबत याला म्यूट करण्याचा ऑप्शन दिसत आहे. वाचाः पाठवण्याआधी म्यूट करू शकाल व्हिडिओ रिपोर्टमध्ये म्हटले की, डिसअपियरिंग मेसेजेस आणि अडवॉन्स्ड वॉलपेपर फीचर्सला इनेबल केल्यानंतर व्हॉट्सअॅप नवीन फीचर्स वर कार केले जात आहे. फ्यूचर अपडेट्स मध्ये मिळणारे हे नवीन फीचर Muting Videos होऊ शकतात. याच्या मदतीने कॉन्टॅक्ट्सला पाठवण्यासाठी किंवा स्टेट्स लावण्याआधी कोणत्यााही व्हिडिओ किंवा ऑडियाला म्यूट केले जावू शकते. सध्या या फीचरची टेस्टिंग फेजमध्ये आहे. बीटा टेस्टिंग नंतर याला रोलआउट केले जाईल. वाचाः नवीन डिसअपियरिंग मेसेजेस फीचर खूप युजर्सला व्हॉट्सअॅपवर अडवॉन्स्ड वॉलपेपरचे फीचर मिळत आहे. याच्या मदतीने वेगवेगळ्या चॅट्ससाठी वेगवेगळे बॅकग्राउंड वॉलपेपर सेट केले जावू शकतील. यासाठी प्लॅटफॉर्मवर अधिकृत 'डिसअपियरिंग मेसेजेस' फीचर सुद्धा रोलआउट केले गेले आहे. या फीचर्सला इनेबल केल्यानंतर कॉन्टॅक्ट्सला पाठवण्यात गेलेल टेक्स्ट मेसेजेस, मीडिया फाइल्स, आणि ऑडियो फाइल्स सात दिवसांनंतर आपोआप डिलीट होतील. हे फीचर Android आणि iOS दोन्ही वर उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IUYrn2