Full Width(True/False)

Samsung Galaxy F52 5G स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्लीः सॅमसंगने गॅलेक्सी एफ सीरीज अंतर्गत एक नवीन ५ जीबी स्मार्टफोन Galaxy F52 5G लाँच केला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज अशा सिंगल व्हेरियंट मध्ये फोनला लाँच करण्यात आले आहे. चीनमध्ये या लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत १९९९ चिनी युआन म्हणजेच २२ हजार ७०० रुपये किंमत आहे. कंपनीने या फोनला प्री ऑर्डरसाठी उपलब्ध केले आहे. याची विक्री १ जून पासून सुरू करण्यात येणार आहे. वाचाः फोनचे फीचर्स फोनमध्ये 1080x2408 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस TFT LCD पॅनेल दिला आहे. फोनचा डिस्प्ले पंच होल कटआउट डिस्प्ले सोबत येतो. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. साइट माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. वाचाः ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 750G चिपसेट दिले आहे. फोनच्या रियर मध्ये एलईडी फ्लॅश सोबत चार रियर कॅमेरे दिले आहेत. फोनमद्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिले आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात २५ वॉटची फास्ट चार्जिंग सोबत 4500mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड One UI 3.1 वर काम करतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bDJkKc