Full Width(True/False)

Xiaomi चा हा फोन लवकरच होणार लाँच, 48MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी मिळणार

नवी दिल्लीः टेक कंपनी शाओमीकडून प्रत्येक वर्षी रेडमी नोट सीरीजचे दोन स्मार्टफोन लाँच केले जातात. या वर्षीच्या सुरुवातीला कंपनीने Redmi Note 9 लाइनअप पासून ज्यात Redmi Note 9, Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max फोन लाँच केलेले आहेत. आता कंपनी लाँच करीत आहे. फोनची लाँचिंगची तारीख समोर आली नाही. परंतु, इंटरनेटवर येत असलेल्या डिटेल्सनुसार, नवीन फोन लवकरच लाँच केला जावू शकतो. वाचाः मॉडल नुकताच TENNA बेंचमार्किंग वेबसाइटवर दिसला. याचे काही वैशिष्ट्ये समोर आले आहेत. सध्या हे कन्फर्म नाही की, फोन ५जी व्हेरियंट असणार आहे की नाही. बेंचमार्किंग वेबसाइटवरून समोर आलेल्या माहितीनुसार, Redmi Note 10 चे मॉडल नंबर M2010J19SC आहे. तसेच यात दमदार 6000mAh बॅटरी दिली जाणार आहे. रेडमी नोट सीरीजच्या डिव्हाईसेजमध्ये सर्वात मोठी बॅटरी असू शकते. या लाइनअप मध्ये एका पेक्षा एक जास्त स्मार्टफोन्स असू शकतात. वाचाः 48MP ट्रिपल कॅमेरा लिस्टिंगवरून हेही समोर आले आहे की, Redmi Note 10 4G मध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. ड्यूल सिम सपोर्टच्या या फोनमध्ये हेच मॉडल चीनच्या ३ सी सर्टिफिकेशन साइटवर पाहायला मिळाले आहे. चायनीज टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशनकडून Weibo वर नवीन फोन संबंधी डिटेल्स शेयर करण्यात आले आहे. फोनमध्ये LCD डिस्प्ले 1080x2340 पिक्सल्स रेजॉलूशन सोबत मिळू शकते. रियर पॅनेलवर ४८ मेगापिक्सलचा सेन्सरचा ट्रिपल कॅमेरा आमि ८ मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा यात मिळणार आहे. वाचाः 22.5W फास्ट चार्जिंग टिप्स्टरकडून हे सांगण्यात आले नाही की, नोट सीरीजमध्ये कोणता प्रोसेसर देण्यात येणार आहे. परंतु, फोनमध्ये मोठी 6000mAh बॅटरी मिळणार आहे. तसेच कंपनी २२.५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देवू शकते. तसेच कंपनी Redmi Note 9 सीरीजचे नवीन फोन वर काम करीत आहे. ५जी कनेक्टिविटीसोबत येणार आहे. याचे नाव Redmi Note 9 5G असू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3luSFHq