Full Width(True/False)

प्रेक्षकांची 'ही' आवडती मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

मुंबई : नवीन मालिकेच्या प्रोमोत त्याची वेळही कळली की सर्वाधिक चर्चा होते ती त्या वेळी लागत असलेल्या आधीच्या मालिकेची. '' या मालिकेची अशीच चर्चा काल सुरू झाली. '' या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो काल वाहिनीवर दिसला. ही नवी मालिका रात्री ८ वाजता प्रसारित होणार असल्याचंही त्यात म्हटलंय. त्यावरून सोशल मीडियावर 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका संपण्याबाबतच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. वाचा: पण, खरी बातमी पुढे आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका संपत नसून '' ही मालिका संपतेय, असं समजतंय. 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्या वेळेत 'माझ्या नवऱ्याची बायको' लागणार असल्याचं बोललं जातंय. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांनी पाहिले. अनेकदा मालिका बंद होणार अशाही चर्चा झाल्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mkNbhY