Full Width(True/False)

जिओच्या 'या' प्लानमध्ये १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे प्रीपेड आणि पोस्टपेड कॅटेगरीत अनेक रेंजचे प्लान उपलब्ध आहेत. कंपनी प्रत्येकांच्या गरजेनुसार डेटा प्लान आणि प्रीपेड प्लान ऑफर करते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओ ऑल इन वन कॅटेगरीत येणाऱ्या ६९९ रुपयांच्या जिओ प्रीपेड प्लानसंबंधी खास माहिती देत आहोत. या प्रीपेड प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः ५९९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान जिओचा ५९९ रुपयांच्या पॅकमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. या पॅकची वैधता ८४ दिवसांची आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण १६८ जीबी हाय स्पीड डेटा मिळू शकतो. रोज मिळमाऱ्या हाय स्पीड डेटाची लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. वाचाः ग्राहकांना आता जिओच्या या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केली जाते. याशिवाय ग्राहकांना १०० एसएमएस रोज मिळतात. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा या रिचार्ज पॅकमध्ये फ्री मिळते. कंपनीकडे ५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान उपलप्ध आहे. या प्लानमध्ये कंपनी १०० जीबी डेटा ऑफर करते. डेटा रोलओवरची सुविधा २०० जीबी आहे. हा एक फॅमिली प्लान आहे. म्हणजेच ग्राहकांना एक अतिरिक्त सिम कार्ड मिळू शकते. व्हाइस कॉल आणि एसएमएस या प्लानमध्ये अनलिमिटेड ऑफर केले जातात. जिओ अॅप्सची सुविधा सुद्धा या प्लानमध्ये फ्री मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2M1xSif