Full Width(True/False)

धक्कादायक! मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा विनयभंग

मुंबई: महिलांसाठी सुरक्षित असलेल्या मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठी अभिनेत्री हिच्यासोबत नुकत्याच घडलेल्या एका भयंकर प्रकारातून मुंबईची नाइट लाइफ महिलांसाठी सुरक्षित नसल्याचं उघड झालं आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरचा झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री गोरेगाव परिसरात घडली. मद्यप्राशन केलेल्या आरोपीनं अभिनेत्रीच्या गाडीसमोर त्याची गाडी उभी केली होती. त्यानंतर अभिनेत्रीनं त्या मद्यपी आरोपीला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं होतं. पंरतु त्यानं अभिनेत्रीला धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. आरोपीला अटकअभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी या आरोपीला पोलिसांनी गोरेगावमधून अटक केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sAHxfe