नवी दिल्लीः ने आपल्या ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे. डीटूएचचे रिचार्ज केल्यास ग्राहकांना मोठा फायदा मिळू शकतो. तुम्ही जर डिश टीव्हीचे ग्राहक असाल किंवा होऊ इच्छित असाल तर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. वाचाः पहिली ऑफरः डिश टीव्ही मेंबर्ससाठी ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रिमिंग अॅप चे ६ महिने फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या अॅपमध्ये टीव्ही शो, लाइव्ह न्यूज अपडेट, वेब सीरीज, मूव्हीज पाहू शकतात. या अॅपवर कंटेट हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि अन्य अनेक भाषेत पाहिले जाऊ शकते. दुसरी ऑफरः DishNXT HD कनेक्शन वर एक महिन्याचे सब्सक्रिप्शन केवळ ४०८ रुपयांत मिळू शकते. या प्लानमध्ये २९९ रुपयांहून जास्त चॅनेल आणि १२ एचडी चॅनेल मिळू शकतात. या सेटअप बॉक्सला १८७१ रुपयांऐवजी १३४७ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. या सेटटॉप बॉक्स सोबत ३ वर्षाची वॉरंटी मिळते. वाचाः तिसरी ऑफरः जर एकत्र ६ महिन्यांहून जास्त रिचार् केले तर १५ प्लस ५ प्लस २० दिवस मिळू शकते. तर १२ महिन्यांहून जास्त वेळेसाठी रिचार्ज केल्यास ३० प्लस १० प्लस ४० दिवस मिळते. अन्य ऑफरः याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार, डिश टीव्ही ग्राहकांना सेट टॉप बॉक्स सोबत ५ वर्षाची वॉरंटी मिळते. आता पर्यंत ग्राहकांना सेट टॉप बॉक्स सोबत केवळ तीन वर्षाची वॉरंटी मिळत होती. वाचाः डिश टीव्हीचे प्लानः डिश टीव्ही आपल्या ग्राहकांसाठी ४ प्रकारचे सेट टॉप बॉक्स देते. अँड्रॉयड टीव्ही बेस्ड बॉक्स, याची किमत ३९९९ रुपये आहे. दुसरा D2H Digital HD सेट टॉप बॉक्स आहे. याची किंमत १७९९ रुपये आहे. तिसरे D2H Digital HD सेट टॉप बॉक्स आहे. याची किंमत १५९९ रुपये आहे. तर चौथे D2H Digital SD सेट टॉप बॉक्स आहे. याची किंमत १४९९ रुपये आहे. डिश टीव्ही आपल्या ग्राहकांना विना अँटिना सेट टॉप बॉक्स ऑफर करीत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pSeUbB