नवी दिल्लीः नेटफ्लिक युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स ने एक मोठा बदल केला आहे. आता विना इंटरनेट युजर्स या फीचरचा वापर करू शकतील. जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसेल च त्यावेळी तुम्ही या अॅपवर जाऊन चित्रपट आणि वेबसीरीज पाहू शकता. वाचाः नेटफ्लिक्सचे नवीन फीचर टेक साइट telecomtalk च्या माहितीनुसार, OTT Platform कडून आता Download for you चे फीचर लाँच करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमची आवडती वेबसीरीज, मूव्हीजला डाउनलोड करू शकता. या मूव्हीजला आणि वेबसीरीजला तुम्ही ऑफलाइन पाहू शकता. वाचाः कसे करते काम Download for you फीचर नेटफ्लिक्स च्या आर्टिफिशियल इंटेलीजेंस (AI) वर काम करते. जर तुम्ही कोणतीही वेबसीरीज पाहत असाल तर त्याचा पुढीला पार्ट आपोआप डाउनलोड होईल. त्यामुळे तुमची आवडती मूव्हीज किंवा वेबसीरीजला डाउनलोड करा. जर ज्यावेळी तुमचे इंटरनेट कनेक्शन नसेल तुम्ही बाहेर असाल, किंवा प्रवासात असेल तर तुम्ही डाउनलोड वेबसीरीज पाहू शकता. तुम्हाला यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही. वाचाः Paytm वर ऑफरः रिलायन्स जिओची ही ऑफर १६ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात आली आहे. ही ऑफर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना रिचार्ज केल्यानंतर एक आकर्षक कॅशबॅक आणि रिवार्ड्स मिळणार आहे. यात १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि १०० रुपयांपर्यंत रिवार्ड्ज जिओवर उपलब्ध आहे. वाचाः असे करा वापर मिळालेल्या माहितीनुसार, Netflix मध्ये Download for you चा वापर करणे खूपच सोपे काम आहे. यासाठी तुम्हाला अॅपचा डाउनलोड पर्याय निवडावा लागेल. या ठिकाणी तुम्ही जो कंटेट सिलेक्ट करा. जो तुम्हाला विना इंटरनेट पाहायचा आहे. यानंतर तुमच्या फोनमध्ये उपलब्ध असलेल्या स्पेसच्या आधारावर वेब सीरीज किंवा चित्रपट तुम्ही डाउनलोड करू शकता. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3symSZi