Full Width(True/False)

Sony ने भारतात लाँच केला जबरदस्त वायरलेस स्पीकर, पाहा किंमत

नवी दिल्लीः sony speakers price in india: सोनी ने भारतीय बाजारात आपले नवीन प्रीमियम (sony speakers) ‘एसआरएस-आर3000’ (sony SRS RA3000 Wireless Speaker) ची घोषणा केली आहे. कंपनी ने याची किंमत () १९ हजार ९९० रुपये ठेवली आहे. वाचाः भारतात या प्रोडक्टला २४ फेब्रुवारी पासून सर्व रिटेल स्टोर्सवर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच अॅमेझॉनसह ई-कॉमर्स पोर्टलवर याला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की, बाकीचे स्पीकर्स जे हॉरिजंटली साउंडचा प्रसार करतात. त्यापेक्षा हे वेगळे नवीन आरए ३०० स्पीकर सोनी ३६० रियलिटी ऑडियो (360-Degree Audio) कंटेंट प्लेबॅक आणि जरबदस्त ऑडियो सोबत बॅकग्राउंड म्यूझिकला हॉरिजंटली (वॉल टू वॉल) आणि व्हर्टिकली (फ्लोर टू सिलिंग) दोन्ही पद्धतीने काम करतो. वाचाः सोनीचे हे नवीन स्पीकर युनिक एल्गोरिथम वर आधारित इमर्सि ऑडियो एन्हासमेंट देते. तसेच २ चॅनेल स्टिरियो ट्रॅक्सला एंबियंट रूम फिलिंग साउंड बदलते. स्पीकरला स्पोटीफाय सोबत आरामात कनेक्ट केले जाऊ शकते. फुल रिमोट कंट्रोलसाठी आपल्या डिव्हाइस स्पोटीफाय कनेक्ट अॅपचा वापर करून डायरेक्टली प्ले केले जाऊ शकते. याशिवाय, गुगल असिस्टेंट आणि अॅमेझॉन अलेक्साचा डिव्हाइससाठी उपयुक्त आहे. युजर्स केवळ आपल्या आवाजाच्या मदतीने म्यूझिक कंट्रोल करू शकतो. गुगल होम अॅप किंवा अॅमेझॉन अलेक्सा अॅपची मदतीने रूम प्ले बॅकसाठी एक डिव्हाइस अनेक वेगवेगळ्या डिव्हाइस सोबत जोडले जाऊ शकते. याशिवाय, ब्लूटूथ टेक्नोलॉजीचा वापर करून स्मार्टफोन, लॅपटॉप, टेबलेट सोबत कनेक्ट करता येऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZYrtYp