नवी दिल्लीः Realme Narzo 30 सीरीज अंतर्गत कंपनी सर्वात आधी दोन स्मार्टफोन- 5G आणि ला लाँच करू शकते. ही माहिती नुकतीच एका लीक रिपोर्टमधून झाली आहे. या फोनचे एक पोस्टर समोर आले आहे. कंपनीने या सीरीजला गेल्या आठवड्यापासून टीज करणे सुरू केले होते. या यादीत आता कंपनीने युजर्संकडून रियलमी नार्जो ३० सीरीजच्या बॉक्सच्या डिझाइन संबंधी मत मागवले होते. याशिवाय कंपनीने युजर्सला निवडण्यासाटी रिटेल बॉक्सचा ऑप्शन दिला आहे. वाचाः टिप्स्टरने ट्विट केले पोस्टर लीक झालेल्या पोस्टरमध्ये रियलमी नार्जो ३० प्रो आणि ३० ए डिझाइन सोबत वैशिष्ट्यांची माहिती मिळत आहे. रियलमीच्या या अपकमिंग नार्जो सीरीजच्या पोस्टरला एक टिप्स्टरने ट्विटरवर शेयर केले आहे. या पोस्टरमध्ये रियलमी नार्जो ३० प्रो ५ जी आणि रियलमी नार्जो ३० ए चा उल्लेख करण्यात आला आहे. वाचाः मीडियाटेक डायमेंसिटी 800U SoC प्रोसेसर मिळणार रियलमी नार्जो 30 प्रो मध्ये 120Hz रिफ्रेश रेटच्या स्क्रीनसोबत मीडियाटेक डायमेंसिटी 800U SoC प्रोसेसर मिळू शकतो. TENAA लिस्टिंग च्या माहितीनुसार, या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले सोबत 5000mAh ची बॅटरी मिळणार आहे. या लिस्टिंग मध्ये म्हटले की, फोनमध्ये तीन रियर कॅमेरे असणार आहेत. परंतु, हे लीक्ड पोस्टमध्ये थोडे वेगळे दिसत आहे. वाचाः रियलमी ३० प्रोच्या डिस्प्लेच्या वरच्या बाजुला पंचहोल कटआउट दिसेल. याच्या रियरमध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. पोस्टरमध्ये फोनचे दो कलर ब्लू आणि ग्रे दिसत आहे. रियलमी नार्जो ३० ए मध्ये एलईडी फ्लॅश सोबत चौकोन कॅमेरा मॉड्यूल दिला आहे. ज्यात तीन सेन्सर दिले आहे. बॅक पॅनेल ब्लू शेड सोबत टेक्स्चर्ड डिझाइन दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qpd03n