नवी दिल्लीः Xiaomi च्या Redmi ब्रँडने गुरुवारी अनेक जबरदस्त प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. ज्यात Redmi K40 Series Smartphones सोबत ८६ इंचाचा चा सुद्धा समावेश आहे. यासोबतच रेडमीने RedmiBook Pro 14, RedmiBook Pro 15 लॅपटॉप आणि Redmi AirDots 3 सारखे ईयरबड्स लाँच केले आहेत. Redmi MAX TV 86 Inch ब्रँडचा सर्वात दुसरा मोठा स्मार्ट टीव्ही आहे. याची फीचर्स जबरदस्त आहेत. ८६ इंचाच्या Redmi MAX TV ला ७९९९ चिनी युआन म्हणजेच ९० हजार १३७ रुपयांत लाँच केले आहे. वाचाः शानदार डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट Redmi Max series या नव्या टीव्हीत ८६ इंचाचा LED-backlit LCD डिस्प्ले पॅनल दिले आहे, याचा स्क्रीन रिजॉल्यूशन 3840×2160 पिक्सल आहे. 4K रिजॉल्यूशन रेडमीचा हा टीव्ही 10-bit color, HDR, HDR10, HDR10+ आणि HLG सपोर्ट सोबत आहे. या स्मार्ट टीव्हीचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120Hz आहे. सोबत हा टीव्ही MEMC (Motion Estimation and Motion Compensation) फीचर सोबत येतो. हे रेडमी मॅक्स सीरीजच्या पहिल्या टीव्हीत होते. वाचाः जबरदस्त फीचर्स Redmi MAX TV मध्ये quad core प्रोसेसर दिले आहे. यात २ जीबी रॅम सोबत ३२ जीबीचे स्टोरेज दिले आहे. रेडमीचा हा टीव्ही Dolby Vision आणि Atmos सपोर्ट सोबत येतो. यासंबंधी कंपनीने दावा केला आहे की, याची पिक्चर आणि साउंड क्वॉलिटी जबरदस्त आहे. हा टीव्ही Xiao Ai व्हाइस असिस्टेंस फीचर सोबत येतो. या टीव्ही दोन स्पीकर दिले आहे. ते २५ वॉटचे आहेत. या टीव्हीत ३ एचडीएमआय पोर्ट सोबत Sony PS5 सोबत जबरदस्त गेमिंग एक्सपिरीयन्स साठी Microsoft Xbox Series X सपोर्ट दिले आहे. तसेच या टीव्हीत WiFi, Bluetooth 5.0, Infrared अन्य फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kqDeA9