नवी दिल्लीः ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जाईल. या दिनाच्या पार्श्वभूमिवर इंस्टाग्रामने महिलांसाठी सोशल मीडियावर सुरक्षित राहण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत. वाचाः प्रायव्हेट अकाउंट आपले अकाउंट प्रायव्हेट अकाउंट केल्यास बरेच नियंत्रण मिळू शकते. कोणीही तुमच्या अकाउंटमध्ये डोकावू शकत नाही. तुमचे कंटेट पाहू शकत नाही. कोणत्याही फॉलोअर्सला ब्लॉक न करता हटवू शकता येते. अकाउंट प्रायव्हेट असल्याने कोणीही तुमचे अकाउंट पाहू शकत नाही. ट्रू फॅक्टर ऑथेंटिकेशन याद्वारे तुम्ही तुमचे अकाउंट सिक्योरीट लेवल करू शकता. या फीचरला अॅक्टिव केल्यास तुमच्या नावाने इंस्टाग्रामने सर्च केले जाऊ शकत नाही. एक एसएमएस सिक्योरिटी कोडची गरज असते. तुमच्या प्रोफाइल लॉग इन करताना तुम्हाला प्रत्येक वेळी एक विशेष कोड टाकावा लागते. जर कोणी अज्ञात डिव्हाइसवरन असा प्रयत्न झाला तर त्याची तुम्हाला माहिती मिळू शकते. कमेंटला फिल्टर करा इंस्टाग्रामवर तुम्हाला नियंत्रित सुविधा देते. तुम्हाला धमकी देणारे, असभ्य शब्दाचा वापर असलेल्या शब्दाला हटवते. या अॅपमध्ये हे बिल्ट फीचर्स आहे. ते स्वतः अशा शब्दांना या ठिकाणी थारा लागू देत नाही. कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्हाला अशा शब्द हवे नसतील तर यासाठी तुम्हाला पोस्टच्या कंमेंट कंट्रोल सेक्शनमध्ये फिल्टर्सचा वापर करायला हवा. वाचाः टॅग संबंधी हे जाणून घ्या टॅग्स आणि मेंशनचा वापर कोणीही कुणाला धमकावण्यासाठी करू शकतो. त्यामुळे इंस्टाग्रामने नवीन कंट्रोल फीचरला लाँच केले आहे. याच्या मदतीने तुम्ही कुणालाही टॅग किंवा मेंशन करू द्यायचे की नाही हे ठरवू शकता. प्रत्येक व्यक्ती, फक्त एक व्यक्ती ज्याला तुम्ही फॉलो करतात किंवा कुणीही तुम्हाला टॅग किंवा मेंशन करू शकणार नाही, यापैकी कोणताही एक पर्याय तुम्ही निवडू शकता. पोस्ट कुणाला दाखवायची हे ठरवा जर तुमचे अकाउंट प्रायव्हेट अकाउंट नाही. तर इंस्टाग्रामवर तुम्हााल कोण पाहू शकतो. किंवा कोण फॉलो करू शकतो हे ठरवू शकता. ब्लॉकिंग टूलच्या मदतीने असे करता येऊ शकते. कोणत्याही अकाउंटला ब्लॉक करण्यासाठी त्याच्या अकाउंट प्रोफाइलमध्ये जा. वरच्या बाजुला मेन्यूला ओपन करा. त्यानंतर ब्लॉक युजर वर क्लिक करा. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uWM4ul