Full Width(True/False)

१६ मार्चपासून फ्लिपकार्टवर सेल; स्मार्टफोन, लॅपटॉपसह फ्रीजवर जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्लीः Flipkart Electronics Sale: ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर Electronics Sale चे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल १६ मार्च पासून सुरू होणार आहे. तर २० मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये लेटेस्ट टेक्नोलॉजीची बेस्ट प्राइज दिले आहेत. या दरम्यान, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड्स आणि ईएमआयवर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जाणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय, कंम्प्लिट मोबाइल प्रोटेक्शन आणि एक्सचेंज ऑफर दिली जाणार आहे. वाचाः इलेक्ट्रॉनिक आणि अॅक्सेसरीजवर ८० टक्क्यांपर्यंत ऑफ दिले जात आहे. बेस्ट सेलिंग लॅपटॉप्सवर ४० टक्क्यांपर्यंत ऑफ, स्मार्ट वियरेलबल्स वर ५० टक्क्यांपर्यंत ऑफ, टीव्ही आणि अप्लायन्सेजवर ७५ टक्क्यांपर्यंत ऑफ दिले जाणार आहे. बिग स्क्रीन टेलिव्हिजनला ६५ टक्क्यांपर्यंत ऑफ सोबत खरेदी करता येऊ शकते. फ्लिपकार्ट ब्रँड प्रोडक्ट्सवर ८० टक्क्यांपर्यंत ऑफ दिले जाणार आहे. वॉशिंग मशीनवर ५० टक्क्यांपर्यंत ऑफ, वॉटर प्यूरिफायवर ५० टक्क्यांपर्यंत ऑफ, होम अप्लायसेंजवर ५० टक्क्यांपर्यंत ऑफ दिला जाणार आहे. तसेच मोबाइल अॅसेसरीजाल ३४९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमती सोबत खरेदी करू शकता. वाचाः जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा प्लान असाल तर या सेलमध्ये तुम्हाला चांगली संधी आहे. या सेलमध्ये realme, POCO, Samsung आणि Narzo स्मार्टफोन्स वर डिस्काउंट देण्यात येणार आहे. तसेच फ्लॅट डिस्काउंट सह नो कॉस्ट ईएमआय सुद्धा दिली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅसेसरीजवर ८० टक्क्यांपर्यंत ऑफ दिला जाणार आहे. यात कॅमेरा, ट्रिमर, हेडसेट्स, लॅपटॉप्स, आणि स्मार्ट वियरेबल्सच्या कॅटेगरीतील प्रोडक्ट्सचा समावेश आहे. मोबाइल्सचे कव्हर ९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकते. यादरम्यान ३ कोटीहून जास्त प्रोडक्ट्सवर रोज डिल्स केली जाणार आहे. वाचाः टीव्ही आणि अप्लायन्सेजवर ७५ टक्क्यांपर्यंत ऑफ दिले जाणार आहे. या दरम्यान, मिक्सर, कूलर, वॉशिंग मशीन, प्रेस रेफ्रिजरेटर, आणि टीव्हीला कमी किमतीत खरेदी करू शकाल. बेस्ट सेलिंग एसीला ४५ रुपयांच्या प्रतिदिन सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकाल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38w7DIH