नवी दिल्लीः अमेरिकेचे प्रसिद्ध ऑडियो इक्विपमेंट निर्माता कंपनी JBL ने आपली लोकप्रिय ब्लूटूथ स्पीकर JBL Boombox चे तीन नवीन एडिशन , आणि ला भारतीय बाजारात लाँच केले आहे. हे स्पीकर आधीच्या मॉडल्सच्या तुलनेत अपग्रेड व्हेरियंट आहे. यात आधीच्या स्पीकरच्या तुलनेत साउंड आउटपूट, डिझाइन आणि अन्य मध्ये खूप मोठा बदल करण्यात आला आहे. जर तुम्हाला या ब्लूटूथ स्पीकरला खरेदी करायचे असेल तर स्पीकर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्टोर्सवर उपलब्ध आहे. वाचाः HARMAN India चे लाइफस्टाइल ऑडियोचे व्हाइस प्रेसिडेंट विक्रम खेर ने नवीन स्पीकर लाँच केल्यानंतर बोलताना सांगितले की, जबरदस्त साउंड आणि स्लिक डिजाइन सोबत आमचे पोर्टेबल स्पीकर नेहमी फिरणाऱ्या युजर्संमध्ये खूप लोकप्रिय आहे. लाँच सोबत जेबीएल चे तीन नवीन स्पीकर्स JBL Go 3, JBL Clip 4 आणि JBL Boombox 2 मध्ये काही नवीन काही खास दिले आहे. जे जेबीएल आपल्या स्पीकर्स सोबत गँरंटी देते. जगात जेबीएलचे अस्तित्व आणि ऑडियो डिव्हाइस मध्ये लीडरशीपचे ७५ वर्षावर नेक्स्ट जनरेशन स्पीकर्सला लाँच करताना आनंद होत आहे. वाचाः जेबीएलचे नवीन ब्लूटूथ स्पीकर्स कसे आहेत JBL Go 3 च्या स्पीकरमध्ये कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर दिले आहे. हे इतके जास्त सोपे ट्रू कॅरी आहे. ते सहज आपल्या पर्समध्ये ठेवता येऊ शकते. साइजमध्ये हे छोटे असले तरी साउंड क्वॉलिटी आणि लाँग टर्म कॅपिसिटी बॅटरीत जबरदस्त आहे. सिंगल चार्जमध्ये ५ तासांपर्यंत चालवले जावू शकते. हे स्पीकर IP67 रेटेड आहे. वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ सेफ्टी देते. हे स्पीकर अपग्रेडिड इंटिग्रेटेड कारबाइनर देते. कनेक्टिविटी या स्पीकर मध्ये ब्लूटूथ ५.१ आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट दिले आहे. याची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. JBL Clip 4 एक ऑवल शेप्ड डिझाइन दिली आहे. स्पीकरच्या नावाप्रमाणे हे स्पीकर बॅग किंवा बॅगपॅक्स ठेवले जाऊ शकते. हे आकाराने छोटे स्पीकर आहे. परंतु, जबरदस्त साउंड आणि मोठी बॅटरी देते. बॅटरी बॅकअप मध्ये कंपनीच्या म्हणण्यानुसार, सिंगल चार्जमध्ये १० तास याचा वापर केला जाऊ शकतो. हे स्पीकर IP67 रेटेड आहे. यात वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहे. या स्पीकरमध्ये ब्लूटूथ ५.१ आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट दिला आहे. या स्पीकरची किंमत ४४९९ रुपयांपासून सुरू होते. JBL Boombox 2 जबरदस्त पार्टी रॉकर बूमबॉक्सवर अपग्रेड करून तयार मिळते. सेफ्टी स्पीकर मध्ये हे स्पीकर IPX 7 रेटेड आहे. यात वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहे. या स्पीकरमध्ये पॉवर बँक दिले आहे. कनेक्टिविटीसाठी या स्पीकर मध्ये ब्लूटूथ ५.१ आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट दिला आहे. याची किंमत ३३ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qfWCkD