नवी दिल्लीः जर तुम्ही टाटा स्कायचा DTH वापर करीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी या ठिकाणी ग्राहकांना खास ऑफर देत आहे. या ठिकाणी प्रत्येक रिचार्ज केल्यावर आपल्या सब्सक्रायबर्सला दोन महिन्यांपर्यंत कॅशबॅक ऑफर देत आहे. डीटीएसचा रिचार्ज केल्यानंतर नेहमी मोबाइल किंवा स्टोरचा वापर करतो. परंतु, यावेळी असे केल्यास कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. वाचाः कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्ही आपच्या DTH रिचार्ज किंवा मोबाइल किंवा टाटा स्कायच्या वेबसाइटवर जाऊन रिचार्ज करावे लागेल. टाटा स्कायच्या मोबाइल अॅपच्या मदतीने रिचार्ज करू शकता. तर कॅशबॅकचा फायदा पूर्णपणे उठवू शकता. तसेच याशिवाय, बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डचा वापर करावा लागणार आहे. या प्रमाणे तुम्ही एका कार्डवर अनेक वेळा फायदा घेऊ शकता. वाचाः कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही ऑफर ३१ मार्च २०२१ पर्यंत वैध आहे. कंपनी आपल्या सब्सक्रायबर्सला कॅशबॅक ऑफर देईल ज्यावेळी ते एकत्र १२ महिन्याचा रिचार्ज करतील. युजर्संना किती रुपयांच्या अमाउंटवर रिचार्ज केल्यावर कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. वेबसाइटवर जाऊन काही अमाउंट टाकल्यास याची माहिती मिळू शकेल. तसेच बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केल्यास या ऑफरचा फायदा मिळू शकतो. यानंतर युजर्संच्या अकाउंटमध्ये कॅशबॅक जमा होईल. परंतु, एकत्र होणार नाही. पहिल्या महिन्याचा कॅशबॅक २४ तासांनंतर तर दुसऱ्या महिन्याचा कॅशबॅक ७ वर्किंग डेज नंतर क्रेडिट होईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Qf0kig