नवी दिल्लीः करोनाला हरवायचे असेल तर दररोज मास्क घालावाच लागणार आहे. मास्क आता आपल्या आयुष्याचा एक भाग बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे कंपन्या मास्क मध्ये वेगवेगळी डिझाइन देत आहे. हनीवेल कंपनीने आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त मास्क आणला आहे. या मास्कला () असे नाव दिले आहे. वाचाः सुपरमास्कची किंमत आणि फीचर्स Xupermask एक स्मार्ट मास्क आहे. याला सुपरमास्क म्हटले जाते. मास्क मध्ये एलईडी लाइट्स सोबत एक नॉइज कॅन्सलिंग ब्लूटूथ ईयरबड्स दिले आहे. ईयरबड्सवरून हे मास्क बंद केले जाऊ शकते. एलईडीशिवाय यात अनेक फीचर्स दिले आहेत. या सुपर मास्कची किंमत २२ हजार रुपये आहे. मास्कशिवाय कंपनी ३ पॅक मध्ये फिल्टर जारी करणार आहे. याची किंमत जवळपास २ हजार रुपयांच्या जवळपास असू शकते. वाचाः प्रोजेक्ट हेजलचे निर्माता आपल्या नवीन मास्क बद्दल अधिक उत्सूक आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यांनी एक टेक्नोलॉजी आणली आहे. मास्कमध्ये कधी उजेड तर कधी अंधार सक्रीय होतो. याशिवाय, रेजर एक अनुकूलीत एअरफ्लो टेक्नोलॉजी द्वारा CO2 बाहेर पडते. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवरून या मास्क शिवाय अन्य प्रोडक्ट जारी केले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uyu3l6