नवी दिल्लीः पॉप्यूलर इलेक्ट्रोनिक ब्रँड Sony ने भारतात चे अनेक जबरदस्त लाँच केले आहेत. ४३ इंच मॉडल पासून ७५ इंच मॉडल पर्यंत याचा समावेश आहे. Sony Bravia X80J series च्या टीव्हीत 4K HDR डिस्प्ले दिला आहे. ज्यात 60 हार्ट्ज पर्यंत डिस्प्ले रिफ्रेश रेट दिला आहे. सोनी ने या स्मार्ट टीव्हाला Apple HomeKit आणि Dolby Vision सपोर्ट सोबत लाँच केले आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, हे स्मार्ट टीव्ही किती जबरदस्त असतील. सोनीने या लेटेस्ट स्मार्ट टीव्हीला X1 4K HDR प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. वाचाः Sony Bravia X80J Series च्या या टीव्हीत 43 इंच, 50 इंच, 55 इंच, 65 इंच आणि 75 इंच मॉडल आहेत. सध्या भारतात या सीराीजच्या 65 इंच टीव्ही मॉडल Sony Bravia KD-65X80J ची किंमतीचा खुलासा करण्यात आला नाही. १ लाख ३० हजार रुपये आहे. लवकरच सोनी ब्रेविया एक्स८० जे सीरीजच्या या स्मार्ट टीव्हीची भारतात विक्री सुरू होणार आहे. या सीरीजचे सर्व मॉडल्सची किंमत उघड होणार आहे. Sony Bravia X80J सीरीजच्या स्मार्ट टीव्हीला कंपनी ने X-Protection PRO टेक्नोलॉजी सोबत आणले आहे. ज्यात या सर्व टीव्हीचा मजबुतीचा दावा करण्यात आला आहे. सोनीच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये इन बिल्ट क्रोमकास्ट दिले आहे. वाचाः Sony Bravia X80J series स्मार्ट टीव्हीची खास फीचर्स Sony Bravia X80J series च्या या स्मार्ट टीव्ही मध्ये Triluminos Pro डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. टीव्हीच्या कलर कॉन्ट्रास्टला एनहान्स करते. गल असिस्टेंट, डॉल्बी एटमॉस, एक्स-बॅलेंस्ड स्पीकर, इंटर्नल स्टोरेज सह अन्य फीचर्स दिले आहेत. भारतात गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट टीव्ही डिमांड खूप वाढली आहे. लोकांना कमी किंमतीत चांगले फीचर्सचे स्मार्ट टीव्ही मिळत आहेत. सोनी एक चांगला प्रीमियम ब्रँड असून कंपनीच्या स्मार्ट टीव्हीला भारतात चांगली डिमांड आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uF17YA