Full Width(True/False)

एअरटेलला रोखण्यासाठी रिलायन्स जिओने बनवला खास प्लान, आता होणार जबरदस्त टक्कर

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने बाजारात आपल्याला सर्वात जास्त पुढे ठेवण्यासाठी जबरदस्त प्लानिंग बनवली आहे. जिओची आक्रमक रणनीती अंतर्गत जिओ फोनचे नवीन ऑफर आणि लाँच होणारे कमी किंमतीचे स्मार्टफोन पुन्हा एकदा सब्सक्राइबची संख्या वाढवण्यास मदत करणार आहे. एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. या स्ट्रेटजी अंतर्गत जिओ आपली प्रतिस्पर्धी एअरटेलला जबरदस्त टक्कर देणार आहे. जेएम फायनाशियल कडून नुकतेच म्हटले की, वृद्धीत प्रति युजर राजस्व (एसआरपीयू)च्या दीर्घकालिक संरचना कोणताही परिणाम पडणार नाही. वाचाः जिओफोनचे जबरदस्त ऑफरचा फायदा होणार रिपोर्टमध्ये म्हटले की, प्रतिस्पर्धी मध्ये चांगल्या स्थानावर ठेवण्यासाठी भारती एअरटेलला मोबाइल ब्रँड बँड ग्राहकांसाठी मोठा भाग आपल्याला जोडण्यासाठी मदत करणार आहे. परंतु, जिओची उच्च आवृत्तीच्या बँड मध्ये अतिरिक्त स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी आक्रमक रणनीती वरून असे वाटत आहे की, ग्राहक जोडण्याचा वेग बराच ठऱवू शकतो. रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, जिओला जियोफोनच्या आक्रमक ऑफर आणि त्यानंतर स्मार्टफोनच्या लाँचिंगवरून कंपनीला सब्सक्राइब जोडण्यासाठी स्पीड वाढवण्यासाठी मदत मिळू शकते. वाचाः जिओने मार्च मध्ये जोडले ४७ लाख ग्राहक यात असेही म्हटले की, जिओने मार्च २०२० मध्ये ४७ लाख नवीन ग्राहक जोडले होते. यानंतर याची सरासरी २३ लाख मंथली राहिली. यात जिओ फोनच्या नवीन प्रस्ताव आणि स्मार्ट फोनमुळे दोन्ही नवीन ग्राहकांची संख्या वाढवण्यास मदत मिळू शकते. जिओच्या यशस्वी बाजार सेवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. रिपोर्टमधून अंदाज लावला जात आहे की, २०२१ ते २२ च्या अंतिम महिन्यात होऊ शकते. यात असेही म्हटले की, आपल्या ग्राहकांना डिजिटल सेवाची सुरक्षित सेवा वाढवण्यासाठी यशस्वी होणार आहे. त्यामुळे ते ग्राहक संख्येच्या विस्तारावर अधिक लक्ष देत आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sLK6M0