Full Width(True/False)

फेसबुकवरील फोटोज, व्हिडिओज आणि पोस्ट्स क्लाउड स्टोरेजवर करा ट्रान्स्फर

नवी दिल्ली अशात फेसबुक अकाउंट कायमचे डिलीट करायचे असल्यास प्रत्येक पोस्ट शोधून ती डाउनलोड करून नंतरच अकाउंट कायमचे डिलीट करता येते. एक- एक पोस्ट शोधून डाऊनलोड करायचे तुमचे श्रम फेसबुकच्या या अपडेटेड टूलमुळे कमी होणार आहे. फेसबुकने नुकतेच ट्रान्सफर टूल अपडेट केले असून यात तुम्हाला केवळ फोटोज आणि व्हिडीओजच नाही तर नोट्स आणि पोस्ट्स देखील ट्रान्सफर करता येणार आहे ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. वाचाः काळजी करू नका , फॉलो करा या साध्या -सरळ स्टेप्स १. फेसबुक सुरु करून त्यात प्रायव्हसी आणि सेटीन्ग्सवर क्लिक करा २. तिथे सेटिंग वॉर टॅप करून 'फेसबुक इन्फ्रोमेंशन ऑप्शन 'वर जा ,तुमच्या माहितीलाच्या कॉपीला ट्रान्सफर करायच्या पर्यायावर क्लिक करा ३. पासवर्ड पुन्हा एकदा प्रविष्ट करून तुम्हाला जे फोटोज, व्हिडीओज, माहिती ट्रान्सफर करायचे आहेत त्याची निवड करा. ४. त्यानंतर ज्या प्लॅटफ्रॉमवर तुम्हाला तुमची माहिती ट्रान्सफर करायची आहे त्याची निवड ड्रॉप डाऊन मेन्यू मधून करा ५ ' नेक्स्ट ' वर टॅप करून खात्री करा तुमची माहिती ट्रान्सफर झाली कि फेसबुककडून तुम्हाला फेसबुवककडून तसे कळविण्यात येईल. या ट्रिक्स वापरुवून तुम्ही तुमची सर्व माहिती अगदी कमी वेळात ट्रान्सफर करू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sH0XhS