Full Width(True/False)

BSNL यूजर्ससाठी बॅड न्यूज, कंपनीने बंद केले ४ रिचार्ज प्लान

नवी दिल्लीः टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या काही प्लान्स मध्ये संशोधन केले आहे. यात काही प्लान्सची वैधता वाढवली आहे. काही प्लान्स मध्ये बदल केले आहेत. याशिवाय ने एक नवीन प्रीपेड प्लान सुरू केले आहे. काही वाउचर सुद्धा परत घेतले आहेत. या प्लान्समध्ये एसटीव्ही आहे. ग्राहक आपले वैधतेची लास्ट डेट पर्यंत जारी ठेवू शकतील. परंतु, सेम प्लान वाउचर किंवा एसटीव्हीचा उपयोग करण्याची परवानगी नसणार आहे. ते आपल्या आवश्यकतेनुसार उपलब्ध रिचार्ज ऑफरमध्ये कोणी उपयोग करू शकते. जाणून घ्या बीएसएनएलने कोणते प्लान परत घेतले आहे. कंपनीने ४७ रुपयांचा रिचार्ज कूपन, १०९ रुपयांचा प्लान वाउचर आणि ९९८ रुपये, १०९८ रुपयांच्या किंमतीचा विशेष टॅरिफ बंद केले आहेत. वाचाः BSNLचा १९७ रुपयांचा प्रीपेड प्लान BSNLचा १९७ रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा आणि १८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग देते. या प्लानसोबत सध्या मिळत असलेली अनलिमिटेड डेटा स्पीड कमी होऊन 80 Kbps होते. हा १८ दिवसांसाठी Zing Music अॅपचे अॅक्सेस सुद्धा देणार आहे. या प्लानमध्ये १८० दिवसांची वैधता मिळते. वाचाः हे प्रीपेड प्लान झाला महाग बीएसएनएलने आपले ३६५ रुपयांचा प्लानमध्ये ३२ रुपयांची वाढ केली आहे. आता या वार्षिक प्रीपेड प्लानची किंमत ३९७ रुपये होणार आहे. याच्या बेनिफिट्मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. या प्लानमध्ये युजर्संना ६० दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल, १०० एसएमएस डेली मिळते. या प्लानची एकूण वैधता ३६५ दिवसांची आहे. वाचाः २४९ रुपये आणि २९८ रुपयांचा प्रीपेड प्लान बीएसएनएल २४९ रुपयांचा प्लानमध्ये युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केले जाते. रोज १ जीबी पर्यंत अनलिमिटेड डेटा सुद्धा दिला जातो. यानंतर याची स्पीड कमी होऊन 40 Kbps होते. प्लानमध्ये डेली १०० फ्री एसएमएस मिळते. या प्लान्सची वैधता ६० दिवसांची आहे. २९८ रुपयांची प्रीपेड प्लानमध्ये सेम बेनिफिट देते. Eros Now सब्सक्रिप्शन सोबत येते. याची वैधता ५६ दिवसांची येते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39DP0mD