नवी दिल्लीः जर तुम्ही चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. २०२१ मधील उन्हाळा सुरू झाला आहे. ICICI Bank आपल्या ग्राहकांना फायदा पोहोचवण्यासाठी ‘’ ऑफर्स घेऊन आली आहे. युजर्सना वर्क फ्रॉम होम करताना ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करायच्या आहेत त्यावर बँक ऑफर देणार आहे. वाचाः ई-कॉमर्स साइट आणि इलेक्ट्रॉनिक्स वर हा फायदा दिला जात आहे. या दरम्यान ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतो. यात डिस्काउंट आणि अतिरिक्त कॅशबॅक दिला जात आहे. हे फायदे बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि पॉकेट आदीचा वापर केल्यानंतर दिले जात आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी या सर्व फायद्याविषयी सांगणार आहोत. वाचाः इलेक्ट्रॉनिक्स और स्मार्टफोन उन्हाळ्यात जर तुम्हाला नवीन एसी खरेदी करायचा असेल तर ग्राहकांसाठी एसी, फ्रीज आणि कूलर खरेदी केल्यावकर १० टक्के (जास्तीत जास्त २ हजार रुपयांपर्यत) कॅशबॅक दिला जात आहे. तर द्वारे कमीत कमी १० हजार रुपयांच्या खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक (जास्तीत जास्त १५०० रुपये) मिळत आहे. क्रोमाच्या अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी केल्यास प्रत्येकाला २५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. वाचाः ई-कॉमर्स साइट वरून लॅपटॉप आयटी आणि आयटी अॅक्सेसरीजची कमीत कमी ४,९९ रुपयांच्या खरेदीवर १० टक्के (जास्तीत जास्त १५०० रुपयांपर्यंत) डिस्काउंट दिला जात आहे. तर एसी, टीव्ही, फ्रीज, मायक्रोवेव आणि वॉशिंग मशीन खरेदीवर १० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. या दरम्यान, Samsung, LG, Voltas, Whirlpool, IFB appliances, Bosch, Siemens, Panasonic, Eureka Forbes आणि Toshiba सारख्या ब्रँड्सवर कार्ड EMI वरून खरेदी करू शकता. वाचाः ई-कॉमर्स साइट Amazon वरून क्रेडि कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन वरून Samsung Galaxy M12 आणि Samsung Galaxy M51, ई-कॉमर्स साइट Flipkart वरून OPPO चे काही निवडक मॉडल्स ते POCO चे काही निवडक मॉडल्स खरेदी करू शकता. वाचाः कॅशबॅक जर ग्राहकांना Hitachi, Voltas, IFB, Bluestar, Haier, LG, Samsung आणि Panasonic सारखे ब्रँडचे AC खरेदी करीत असाल तर ५ टक्के कॅशबॅक मिळू शकते. तर Reliance digital वरून सर्व ब्रँडच्या एसी, फ्रीज, आणि कूलर खरेदीवर १० टक्के कॅशबॅक मिळू शकतो. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Q64Sr4