नवी दिल्लीः ने , आणि च्या ६ जबरदस्त स्मार्टफोन्स सोबत TWS सेगमेंट मध्ये नवीन ला लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की, याला सिंगल चार्ज केल्यानंतर ३६ तास बॅटरी बॅकअप मिळतो. दिसायला हे OnePlus Buds Z ईयरबड्स सारखे दिसत आहेत. नोकिया लाइट ईयरबड्सला Black आणि Polar Sea कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आले आहे. याची किंमत ३९ यूरो म्हणजेच जवळपास ३४०० रुपये ठेवण्यात आली आहे. Nokia Lite Earbuds ची विक्री लवकरच सुरू होणार आहे. वाचाः Nokia Lite Earbuds ला सध्या युरोपच्या देशात लाँच करण्यात आले आहे. लवकरच याला भारतात सुद्धा लाँच करण्यात येणार आहे. नोकिया साइटवर याच्या इंडिया लाँचिंगची डेट संबंधी कोणतीही माहिती शेयर करण्यात आली नाही. एचएमडी ग्लोबल ने गुरुवारी ग्लोबल लॉन्च इवेंट मध्ये Nokia C Series मध्ये दोन एन्ट्री स्मार्टफोन Nokia C10 आणि Nokia C20 लाँच केले होते. एचएमडी ग्लोबल ने बजेट रेंजच्या Nokia G Series मध्ये Nokia G10 आणि Nokia G20 लाँच केले आहे. यासोबत नोकियाने अपर मिड रेंज मध्ये Nokia X Series च्या दोन नवीन मोबाइल Nokia X10 आणि Nokia X20 लाँच केले आहे. नोकियाच्या हे सारे स्मार्टफोन आपल्या किंमती रेंज नुसार, जबरदस्त फीचर्स सोबत येते. वाचाः Nokia Lite Earbuds च्या स्पेसिफिकेशंस मध्ये हे ईयरबड्स 6mm ड्राइवर्स दिले आहे. याचा फ्रिक्वेंसी रिस्पॉन्स रेंज 20Hz पासून 20,000Hz पर्यंत आहे. याचा ट्रान्समिशन डिस्टेंस १० मीटर पर्यंत आहे. म्हणजेच तुमच्या डिव्हाइसपासून १० मीटर लांबपर्यंत चालू शकतो. तुम्ही सहज कॉल करू शकता. तसेच गाणे ऐकू शकतात. USB Type-C चार्जिंग पोर्टच्या या ईयरबड्सच्या दोन्ही स्टेम मध्ये 40-40 mAh ची बॅटरी दिली आहे. यात 400mAh ची बॅटरी दिली आहे. या इयरबडला सिंगल चार्जवर ६ तास आणि चार्जिंगवर ३ तासांचा वापर करू शकता. एचएमडी ग्लोबल ने दावा केला आहे की, लेटेस्ट ईयरबड्सची साउंड क्वॉलिटी खूपच जबरदस्त आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39Zm1ts