Full Width(True/False)

Oppo F19 भारतात 'या' दिवशी होणार लाँच, समोर आली खास डिटेल्स

नवी दिल्लीः in India: हँडसेट निर्माा कंपनी ओप्पो भारतात आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन ओप्पो एफ १९ ला ग्राहकांसाठी लाँच करणार आहे. कंपनीने या आगामी मोबाइल फोनची लाँचिंगच्या तारखेवरून पडदा हटवला आहे. कंपनीने ट्विट करून याची माहिती दिली आहे. या लेटेस्ट Oppo Mobile फोनला भारतात ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता लाँच करणार आहे. याफोनमध्ये ३३ वॉट फ्लॅश चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. वाचाः फोनचे फीचर्स ओप्पो ब्रँडच्या आगामी स्मार्टफोन संबंधी आणखी काही माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु, वेबसाइटवर ओप्पो एफ १९ साठी एक वेगळे पेज तयार करण्यात आले आहे. ज्यावर फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी मिळणार आहे. वाचाः फोनची किंमत भारतीय बाजारात या लेटेस्ट ओप्पो मोबाइल फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. परंतु, खरी किंमत किती असणार याची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आली नाही. भारतात Oppo F19 Pro आणि Oppo F19 Pro+ 5G ला लाँच केल्यानंतर जवळपास एक महिन्यांनंतर कंपनी आपला ओप्पो एफ १९ स्मार्टफोनला उतरवण्याची तयारी करीत आहे. प्रो प्लस व्हेरियंट मध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंग साठी मीडियाटेक डायमेंटिसिटी ८०० यू ५ जी चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. Oppo F19 Pro Series ची भारतातील सुरुवातीची किंमत २१ हजार ४९० रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rP9Ndn