Full Width(True/False)

Samsung चा हा स्मार्टफोन २७ हजारांच्या डिस्काउंटसोबत खरेदी करा, आज शेवटचा दिवस

नवी दिल्लीः Amazon Smartphone Upgarde Days Sale: ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सुरू आहे. या सेलचा आज अखेरचा दिवस आहे. या सेल दरम्यान मोठा डिस्काउंट सोबत फोन खरेदी करता येऊ शकतो. यावर ४० टक्क्यापर्यंत ऑफ दिला जात आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर दिले जात आहे. वाचाः Induslnd बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. प्रीमियम स्मार्टफोनवर अनेक डिस्काउंट दिला जात आहे. एक स्मार्टफोन आहे. आहे. या फोनची किंमत ७४ हजार ९९९ रुपये आहे. या डिव्हाइसवर २७ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट सोबत उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबतच अन्य डिस्काउंट दिले जात आहे. या फोनवर काय काय ऑफर्स दिले जात आहे. वाचाः Samsung Galaxy S20 FE 5G ची किंमत आणि ऑफर्स या फोनला केवळ एकाच व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. हा ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज सोबत येते. याची एमआरपी किंमत ७४ हजार ९९९ रुपये आहे. डिस्काउंट नंतर याची किंमत ४७ हजार ९९९ रुपये होते. तसेच १२ हजार ७०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर सुद्धा दिला जात आहे संपूर्ण एक्सचेंज ग्राहकांना मिळाल्यास हा फोन ३५ हजार २९९ रुपयात मिळू शकते. याशिवाय फोनला नो कॉस्ट ईएमआय खरेदी करू शकता. Induslnd बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्ड वरून पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. या फोनला ग्रीन लॅव्हेंडर आणि नेवी कलर मध्ये खरेदी केले जाऊ शकते. वाचाः फोनचे फीचर्स या फोनमध्ये ६.५ इंचाचा Infinity-O Super AMOLED FHD+ डिस्प्ले सोबत येते. याचा पिक्सल रिझॉल्यूशन 1080 x 2400 आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनला ५जीवर आधारित बनवले आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम दिला आहे. या फोनमध्ये १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500 एमएएचची बॅटरी दिली आहे यात सुपर फास्ट चार्जिंग, फास्ट वायरलेस चार्जिंग आणि फिंगरप्रिंट सेन्सर सोबत दिले आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी १२ मेगापिक्सलचा ड्यूअल सेन्सर, दुसरा ८ मेगापिक्सलचा तर तिसरा १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RrolmH