नवी दिल्लीः बनवणारी कंपनी HMD Global सध्या नवीन हँडसेट वर काम करीत आहे. या फोनला कंपनी नोकिया सी २० चे अपग्रेडेड व्हर्जन म्हणून लाँच करणार आहे. माय स्मार्ट प्राइसच्या एका रिपोर्टनुसार, या फोनला नुकतेच बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर पाहिले गेले आहे. गीकबेंज लिस्टिंगमध्ये नोकिया या अपकमिंग स्मार्टफोनच्या काही फीचर्सचा खुलासा केला आहे. वाचाः ३ जीबी रॅम आणि अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टम लिस्टिंगनुसार, नोकिया सी २० प्लस स्मार्टफोन ३ जीबी रॅम आणि अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टम सोबत येणार आहे. फोनचा प्रोसेसर संबंधीा लिस्टिंग मध्ये जास्त माहिती देण्यात आली नाही. यात केवळ हे सांगितले की, फोनमध्ये 1.60Ghz पर्यंतची क्लॉकिंग सोबत Unisoc प्रोसेसर दिले आहे. कंपनी या फोनमध्ये Unisoc SC9863A चिपसेट ऑफर करू शकते. वाचाः फोनमध्ये मिळणार 5000mAh ची बॅटरी गीकबेंचच्या सिंगल कोर टेस्टमध्ये नोकिया सी २० प्लसला १२६ आणि मल्टी कोर टेस्टमध्ये ४७६चा स्कोर मिळाला आहे. हा फोन रॅम ऑप्शन सोबत येऊ शकतो. नोकिया C20 3000mAh च्या बॅटरी सोबत येतो. परंतु, एका लीक रिपोर्टनुसार, सी २० प्लस मध्ये कंपनी 5000mAh ची बॅटरी ऑफर करणार आहे. वाचाः ड्यूअल रिचर कॅमेरा सेटअप फोटोग्राफीसाठी नोकिया सी २० प्लस मध्ये एलईडी फ्लॅश सोबत ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. सी २० मध्ये कंपनी यात ५ मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा ऑफर करू शकते. दरम्यान, नोकिया C30 च्या लाँचिंगवरून बरीच चर्चा सुरू आहे. नोकिया C30 मध्ये कंपनी ड्यूअल रियर कॅमेरा, रियर फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 6000mAh ची बॅटरी देऊ शकते. याची किंमत ८ हजार ते ९ हजार दरम्यान असू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34nkf2c