Full Width(True/False)

Apple Watch मध्ये पाहा ब्लड प्रेशर आणि अल्कोहोल लेवल, समोर आली डिटेल्स

नवी दिल्लीः फेब्रुवारी महिन्यात अॅप्पल स्मार्टवॉच संबंधी एक पेटेंट समोर आले होते. यावरून संकेत मिळत होते की, अॅप्पल आपल्या वॉच मध्ये ब्लड शूगर पाहण्याची सुविधा देणार आहे. म्हणजेच भविष्यात स्मार्टवॉच ग्लूकोज लेवल मॉनिटरींग सोबत येणार आहे. आता एका ताज्या रिपोर्टमधून हे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्लड ग्लूकोज लेवल ट्रॅकिंग वर काम रणाऱ्या यूकेच्या हेल्थ टेक कंपनी रॉकले फोटोनिक्स (Rockley Photonics) ने सांगितले की, अॅप्पल दोन वर्षापासून त्याचा ग्राहक आहे. वाचाः आधीपासून मिळताहेत हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंग या रिपोर्टचा थेट अर्थ आहे की, कंपनीने केवळ पेटेंट फाइल केले नाही. ते ग्लूकोज लेवल मॉनिटरिंग फीचरवर काम करीत आहे. यावरून स्पष्ट आहे की, कंपनीची स्मार्टवॉच हे दिले जाऊ शकते. अॅप्पल वॉच मध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग आणि ब्लड ऑक्सिजन लेवल (SpO2) मॉनिटरिंग सारखे फीचर आधीपासूनच मिळतात. ब्लड शूगरचे लेवलला ट्रॅक करण्याशिवाय रॉकले फोटोनिक्स कंपनी ब्लड प्रेशर आणि अल्कोहोल लेवल मॉनिटरिंग वर फोकस करीत आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, हे दोन्ही फीचर्स भविष्यात येणाऱ्या अॅप्पल वॉच डिव्हाइसमध्ये येऊ शकते. परंतु, अजून स्पष्ट करण्यात आले नाही. वाचाः अॅप्पल वॉच सीरीज ६ ही जगातील सर्वात जास्त विकणारी स्मार्टवॉच पैकी एक आहे. यात खूप सारे प्रीमियम फीटनेस फीचर्स शिवाय, बिल्ट इन सेल्यूलर कनेक्टिविटी सुद्धा मिळते. यात ब्लड ऑक्सिजन लेवल, ECG अॅप, स्लीप ट्रॅकिंग आणि वर्कआउट ट्रेकिंग दिली गेली आहे. भारतात Apple वॉच सीरीज़ ६ ची किंमत ४० हजार ९०० रुपयांपासून सुरू होते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h1ASYP