नवी दिल्लीः पेटीएम आणि अॅमेझॉनप्रमाणे आता बजाज फायनान्स सुद्धा आपले प्रीपेड पेमेंट बिझनेस मध्ये पदार्पण करीत आहे. बजाज फायनान्सला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. लकवरच कंपनी Bajaj Pay लाँच करणार आहे. हे गुगल पे, पेटीएम आणि अॅमेझॉन पे प्रमाणे काम करणार आहे. वाचाः बजाज फायनान्ससाठी वॉलेट ठेवण्यासाठी आरबीआयची मंजुरी मिळाली आहे. याचा अर्थ कंपनीला प्रत्येक वर्षी आरबीआयकडून मंजुरी घ्यावी लागणार नाही. बजाज फायनान्सचे डिजिटल वॉलेट कंज्यूमर NBFC च्या आपल्या डिजिटल फायनान्स वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कंपनी वेगवेगळ्या स्टेजमध्ये ‘बजाज पे’ सुरू करीत आहे. वाचाः कंपनीच्या क्वॉर्टर्ली प्रेझेंटेशननुसार, भारतात बिल पे सिस्टम जानेवारीत बजाज पे वर लाइव्ह करण्यात आले होते. मे मध्ये पूर्णपणे अॅक्टिव UPIसाठ पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की, आर्थिक वर्ष २०२१ साठी त्याचे कन्सोलिडेटेड प्रॉफिट आर्थिक वर्ष २०१५ मध्ये ९४८ कोटीहून वाढून ते १३४७ कोटीपर्यंत पोहोचले. वाचाः पीपीआयच्या मदतीने फंड ट्रान्सफर आणि फायनान्शियल वर्क्स केले जाऊ शकते. याची लिमिट जितकी असेल तितकी व्हॅल्यू पेमेंट इंस्ट्रूमेंट मध्ये असणार आहे. प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट एक पेमेंट वॉलेट असू शकते. याशिवाय, स्मार्ट कार्ड, मॅग्नेटिक चिप व्हाउचर, मोबाइल वॉलेट सारखे असू शकते. यात कॅश, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अन्य दुसऱ्या PPI वरून व्हॅल्यू ट्रांसफर केले जाऊ शकते. वाचाः क्लोज्ड सिस्टम पीपीआय हे पीपीआय तुम्हाला कॅश विड्रॉल किंवा थर्ड पार्टी फंड ट्रान्सफरची परवानगी देत नाही. तुम्ही या सिस्टमचा वापर गुड्स अँड सर्विसेजच्या पेमेंटसाठी करू शकता. सेमी क्लोज्ड सिस्टम पीपीआय याच्या मदतीने तुम्ही मल्टीपल मर्चेंट्सला पेमेंट करू शकता. यात कॅश विड्रॉलची मनाई आहे. १० हजार रुपयांपर्यंत पीपीआय साठी तुम्हाला KYC ची गरज पडणार आहे. तुम्ही जर १ लाख रुपयांपर्यंत जात असाल तर तुम्हाला KYC चे सर्व फॉर्मेलिटीज पूर्ण करावे लागतील. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3b8dUvA