Full Width(True/False)

फ्लिपकार्ट सेल: बेस्ट बॅटरी, मिड रेंज, लो-बजेटच्या 'या' स्मार्टफोनवर 'बंपर सूट'

नवी दिल्लीः सेलला आजपासून सुरूवात झाली आहे. हा सेल तीन दिवस म्हणजेच २९ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये iPhone 12, Mi 10T आणि POCO X3 Pro स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Flipkart कडून स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. सोबत फोनला नो-कॉस्ट EMI ऑप्शनवर खरेदी करू शकता. HDFC बँक कार्डवरून फोन खरेदी केल्यानंतर १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः या स्मार्टफोन्सवर मिळणार सूट Mi 10T स्मार्टफोनला ३९ हजार ९९९ रुपयांच्या ऐवजी २५ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. तर Oppo a53s स्मार्टफोनला १६ हजार ९९० रुपयांच्या ऐवजी १४ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. Motorola Razr 5G स्मार्टफोनला ६० हजार रुपयांच्या डिस्काउंट सोबत ८९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये 108MP चा कॅमेरा मिळतो. POCO X3 Pro स्मार्टफोनला २३ हजार ९९९ रुपयांच्या ऐवजी १६ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः बेस्ट बॅटरीचे स्मार्टफोन 5000mAh बॅटरीचा Realme C20 स्मार्टफोनला ७ हजार ९९९ रुपयांऐवजी ६ हजार ७९९ रुपयात खरेदी करू शकता. 6000mAh च्या बॅटरीचा Realme Narzo 30A स्मार्टफोनला ९९९९ रुपयांच्या ऐवजी ७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. तर 6000mAh बॅटरीच्या Redmi 9 Power स्मार्टफोनला १३ हजार ९९९ रुपयाऐवजी या सेल मध्ये ९९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः मिड रेंज स्मार्टफोन Realme Narzo 20 ला ९९९९ रुपयात खरेदीची संधी आहे. तर Realme X7 5G स्मार्टफोनला २१ हजार ९९९ रुपयांच्या किंमती ऐवजी १७ हजार ९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. Samsung F41 स्मार्टफोनला २० हजार ९९९ रुपयांऐवजी १४ हजार ४९९ रुपयात खरेदीची संधी आहे. POCO M3 स्मार्टफोनला १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. लो-बजट स्मार्टफोन Flipkart Shop From Home Days सेल मध्ये 18W फास्ट चार्जिंग आणि 90Hz डिस्प्ले सपोर्टचा Oppo A53 स्मार्टफोनला १५ हजार रुपयांऐवजी ९९९० रुपयात खरेदी करू शकता. तर 5020mAh बॅटरी आणि Helio G85 प्रोसेसर सपोर्टच्या Redmi Note 9 स्मार्टफोनला १० हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकतील. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vuXx4m