Full Width(True/False)

स्मार्टफोन खरेदी करायचाय ? Samsung ते Redmi च्या ‘या’ फोन्सवर मिळत आहे ६ हजारांची सूट

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट वर Mobile Saving Days सेलचे आयोजन करण्यात आले आहे. सेल दरम्यान अनेक स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे. नवीन फोन खरेदी करायचा असेल तर ही चांगली संधी आहे. नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर आणि SBI कार्ड वर ऑफर उपलब्ध आहे. हा सेल २० मे पर्यंत चालणार आहे. या सेल दरम्यान कोणत्या फोनवर बंपर ऑफर आहे, जाणून घेऊया. वाचाः या फोनची किंमत १०,४९९ रुपये असून, १५०० रुपये डिस्काउंटसह फोनला ८,९९९ रुपयात खरेदी करता येईल. या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. या फोनवर ८,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाल्यास केवळ ४९९ रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय एसबीआय ऑफर अंतर्गत क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. यावर नो-कॉस्ट ईएमआय देखील मिळेल. या फोनची किंमत १५,९९९ रुपये आहे. यावर ३५०० रुपये सूट मिळत असून, फोनला १२,४९९ रुपयात खरेदी करता येईल. ही किंमत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. या फोनवर ११,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास, फोनला केवळ ९९९ रुपयात खरेदी करता येईल. सोबतच, एसबीआय ऑफर अंतर्गत क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. याशिवाय फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. वाचाः LG W41 एलजीच्या या फोनची किंमत १६ हजार रुपये असून, यावर ६,०११ रुपये सूट मिळत आहे. डिस्काउंटसह फोनला ९९८९ रुपयात खरेदी करता येईल. ही किंमत फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी व्हेरिएंटची असून, फोनवर ९,३५० रुपये एक्सचेंज ऑफर देखील मिळते. एक्सचेंज ऑफर पूर्ण मिळाल्यास फोनला ६३९ रुपयात खरेदी घेऊन जाता येईल. तसेच, यावर एसबीआय ऑफर अंतर्गत क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. याशिवाय फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. Oppo A31 या फोनला ५ हजार डिस्काउंटसह १०,९९० रुपयात खरेदी करता येईल. फोनची मूळ किंमत १५,९९० रुपये आहे. ही किंमत ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनवर १०,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत पूर्ण वॅल्यू मिळाल्यास फोन फक्त ६९० रुपयात खरेदी करता येईल. तसेच, एसबीआय ऑफर अंतर्गत क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. याशिवाय फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. Vivo Y12s विवोच्या या फोनची किंमत १३,९९० रुपये आहे. फोनला ४ हजार रुपये डिस्काउंटसह ९,९९० रुपयात खरेदी करता येईल. ही किंमत ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनवर ९,३५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जुन्या फोनवर संपूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाल्यास, फोन ६४० रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय एसबीआय ऑफर अंतर्गत क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. वाचाः वाचाः वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yerG9N