नवी दिल्लीः WhatsApp वेळोवेळी अपडेट्स घेऊन येत आहे. आता या अपडेटनंतर WhatsApp वर Voice Message ला वेगवेगळ्या प्लेबॅक स्पीडवर प्ले केले जाऊ शकते. या अपडेटला अँड्रॉयड सोबत आयफोन युजर्संसाठी जारी केले जात आहे. जाणून घ्या या संबंधी. वाचाः WhatsApp चे हे फीचर तुम्हाला WhatsApp Web आणि डेस्कटॉप क्लाइंट्सवर सुद्धा प्ले करता येऊ शकणार आहे. यावरून तुम्ही व्हाइस मेसेजला प्लेबॅक स्पीडला 1.0X, 1.5X आणि 2.0X पर्यंत वाढवता येऊ शकते. म्हणजेच WhatsApp वर तुम्हाला व्हाइस मेसेज मिळाला की त्याला प्लेबॅक स्पीड बटन ने त्याची स्पीड तुमच्या हिशोबानुसार वाढवू शकता. वाचाः या नवीन अपडेटमध्ये WhatsApp कडून नवीन स्टिकर पॅक Laugh It Off ला जारी करण्यात आले आहे. यात २८ एनिमेटेड स्टिकर्सचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार, स्टिकर सिलेक्ट करू शकता. Laugh It Off स्टिकर पॅकला iPhone आणि Android दोन्ही युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. वाचाः WhatsApp च्या या नवीन फीचर्सचा वापर करण्यासाठी तुम्हाला अँड्रॉयड व्हर्जन 2.21.9.15 आणि WhatsApp iOS व्हर्जन 2.21.100 डाउनलोड करावे लागणार आहे. तुम्हाला यात प्लेबॅक स्पीड टॉगलचा पर्याय दिला जाणार आहे. यानंतर तुम्ही स्पीडला वेगवेगळ्या तुमच्या हिशोबानुसार, 1x to 1.5x आणि 2x वर स्विच करू शकता. हे टॉगल ऑडियो सीकबार समोर उपलब्ध होणार आहे. आता प्लेबॅक स्पीडच्या स्वीचवर टॅप केल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या स्पीडमध्ये व्हाइस मेसेजला कंट्रोल करू शकते. या फीचर्सला WhatsApp Web आणि डेस्कटॉप व्हर्जन 2.119.6 वर युज करू शकता. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oWdMVz