नवी दिल्लीः : शून्य बॅटरीवर असलेला स्मार्टफोन अवघ्या १० मिनिटात फुल्ल चार्ज झाल्याचे आपण कधी पाहिले आहे का?, 4000mAh बॅटरी क्षमता असलेला स्मार्टफोन फक्त १० मिनिटात फुल चार्ज झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. Infinix ने करून दाखवले आहे. Infinix ने एक व्हिडिओ शेअर केला असून यात च्या मदतीने ही किमया करून दाखवली आहे. वाचाः कंपनीने नुकतेच आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करन या आगामी फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीचा डेमो दाखवला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, 4000mAh ची बॅटरी फक्त १ मिनिटात १८ टक्के चार्ज झाली आहे. तसेच, च्या मदतीने अवघ्या ५ मिनिटात ५८ टक्के चार्ज झाला. संपूर्ण चार्जिंग व्हायला फक्त ९ मिनिट ५८ सेकंद लागले. व्हिडिओत कंपनीचे म्हणणे आहे की, 40ºC ला पार करीत नाही. कारण, यात २० टेंपरेचर सेन्सर दिले आहे. पूर्ण डेमो दरम्यान, पाहिले की, तापमान 37.3ºC जवळपास राहते. वाचाः Infinix Concept Phone 2021 मध्ये 88º कर्व सोबत ६.६७ इंचाचा FHD+ AMOLED स्क्रीन दिले आहे. यात कोणतेही बटन दिले नाही. रियल पॅनेलवर NOW टेक्स्ट electrochromic आणि electroluminescent कलर चेजिंग टेक्नोलॉजी सोबत येते. शून्य मध्ये ग्रीन लाइट जळते. ज्यावेळी फोन चार्ज होते. या आगामी Infinix Mobile फोन मध्ये 60X पेरीस्कोप झूम आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h07CRV