नवी दिल्ली : तुम्ही जर नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, मात्र बजेट कमी असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही ऑनलाइन ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. ऑनलाइन अनेक ऑफर्स दिले जात असून, जे कमी किंमतीत उपलब्ध करत आहे. आज तुम्हाला अशाच एका ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत ४० इंचचा फूल एचडी एलईडी स्मार्ट अँड्राइड टीव्ही तुम्ही बजेटमध्ये खरेदी करू शकता. या ऑफर अंतर्गत केवळ ८२१ रुपयांच्या ईएमआयवर टीव्हीला खरेदी करू शकता. ही ऑफर ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर दिली जात आहे. टीव्हीवर मिळणारी ऑफर काय आहे पाहुयात. वाचाः Mi 4A Horizon Edition 100 cm (40 inch) Full HD LED ची किंमत आणि ऑफर्स: या टीव्हीला २३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ४० इंच स्क्रीनसोबत येणारा हा अँड्राइड टीव्ही अनेक ऑफर्ससह उपलब्ध आहे. तुम्ही जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. पूर्ण एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास टीव्हीला १२,९९९ रुपयात खरेदी करता येईल. या व्यतिरिक्त टीव्हीला स्टँडर्ड आणि नो कॉस्ट EMI वर खरेदी करता येईल. नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत टीव्हीला किमान ४ हजार रुपये ईएमआयवर घरी घेऊन जाता येईल. तसेच, स्टँडर्ड ईएमआय अंतर्गत टीव्हीला ८२१ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करणे शक्य आहे. वाचाः कार्ड ऑफर्सबद्दल सांगायचे तर बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्डवर १० टक्के सूट दिली जात आहे. बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे. या व्यतिरिक्त एचडीएफसी क्रेडिट व डेबिट कार्ड ईएमआय १००० रुपये सूट मिळेल. एचडीएफसी क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास ५०० सूट मिळेल. यावर १ वर्षांची वॉरंटी आणि २ वर्षांची पॅनेल वॉरंटी दिली जात आहे. फीचर्स: हा ४० इंच फुल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही आहे. यात , , Disney+Hotstar, Youtube सपोर्ट मिळेल. टीव्हीत गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट इन-बिल्ट मिळते. याचे पिक्सल रिझॉल्यूशन १९२०x१०८० आहे. तर साउंड आउटपूट २० W आणि रिफ्रेश रेट ६०Hz आहे. हा टीव्ही आयओएस देखील सपोर्ट करतो. यात एमलॉजिक ६४-बिट क्वाड कोर ग्राफिक प्रोसेसर देण्यात आली आहे. तसेच, माली ४५० एमपी३ देण्यात आले आहे. टीव्हीमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fZCYYt