Full Width(True/False)

Flipkart Monsoon Dhamaka Sale: ४३ इंचपासून ५५ इंचापर्यंतच्या Smart Tv मॉडल्सवर बंपर सूट

नवी दिल्ली. सहसा घर किंवा ऑफिसमध्ये असणारे ४३ इंच ते ५५ इंचच्या मोठ्या स्मार्ट टीव्ही व अँड्रॉइड टीव्हीवर फ्लिपकार्ट सेलमध्ये मोठी सूट मिळत आहे. Flipkart Monsoon Dhamaka सेलमध्ये फुल एचडी टीव्ही , ४ के एलईडी टीव्ही हे दोन्ही ग्राहकांना सवलतीत उपलब्ध असतील. जाणून घ्या अशाच ५ उत्कृष्ट डील्सबद्दल. वाचा : Vu Premium 43 inch 4K LED smart Android TV ४३ इंचच्या वू ४ के अँड्रॉइड टीव्हीवर १९,००१ रुपयांची सूट मिळत आहे, सवलती नंतर हे मॉडेल फ्लिपकार्ट मॉन्सून धमाका सेलमध्ये ३०,९९९ रुपये (एमआरपी ५०,००० मध्ये ) खरेदी करता येईल. हा टीव्ही मॉडेल ६०हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्प्लेसह, Amazon प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार आणि यूट्यूब सारख्या अ‍ॅप्ससाठी नेटफ्लिक्स व ३४ ध्वनी आउटपुटसह सपोर्ट देईल. LG 43 inch Full HD LED Smart TV या ४३ इंचच्या एलजी स्मार्ट एलईडी टीव्ही मॉडेलवर ग्राहकांना ९,९९१ रुपयांची सूट मिळेल, सवलती नंतर हे मॉडेल ३०,९९९ रुपये (एमआरपी ४०,९९० मध्ये ) विक्री दरम्यान उपलब्ध केले गेले आहे. या टीव्ही मॉडेलमध्ये २० डब्ल्यू स्पीकर्स आहेत आणि हे एलजी टीव्ही मॉडेल सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मना सपोर्ट करते. 43 inch Nokia Full HD LED Smart Android TV जर तुम्हाला ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर या नोकिया ब्रँडच्या टीव्ही मॉडेलवर सध्या फ्लिपकार्ट सेलमध्ये १४ हजार रुपयांची सूट मिळत आहे, सूट मिळाल्या नंतर हे मॉडेल २५,९९९ रुपये (एमआरपी ३९,९९९ रुपये) मध्ये खरेदी करता येईल. या अँड्रॉइड टीव्ही मॉडेलमध्येओन्की पॉवर स्पीकर्स आहे. हे टीव्ही मॉडेल ध्वनी आउटपुटच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत, ३९ वॅट आउटपुटसह हा टीव्ही, ओटीटी अ‍ॅप्स सपोर्ट आणि ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटला स्पोर्ट करते. iFFALCON by TCL 55 inch 4K LED smart Android TV या ५५ इंचाच्या स्मार्ट टीव्ही मॉडेलवर तुम्हाला सर्वाधिक सवलत मिळेल. ३६,९९१ रुपयांच्या बम्पर सवलतीमध्ये ग्राहकांना हा मोठा स्क्रीन टीव्ही मॉडेल ३३,९९९ रुपये (एमआरपी ७०,९९० रुपये) मध्ये खरेदी करता येतील. या टीव्ही मॉडेलला ४ के यूएचडी (अल्ट्रा एचडी) पॅनेल, एचडीआर १० आणि मायक्रो डिमिंग सपोर्ट, ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट, २४ डब्ल्यू साऊंड आउटपुट आणि ओटीटी अॅप्स सपोर्ट आहेत. Samsung Crystal 4K Pro 43 inch 4K LED Smart TV जर तुम्ही ४३ इंचचा Samsung TV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सेलमध्ये यावर १५,९०१ रुपयांची सूट मिळत आहे. हे टीव्ही मॉडेल ३८,९९९ रुपये (एमआरपी ५४,९०० रुपये) मध्ये खरेदी करण्याची संधी आहे. या टीव्हीमध्ये सर्व ओटीटी अॅप्स सपोर्ट, टीव्ही २० डब्ल्यू साऊंड आउटपुट, ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट, एचडीआर, व्हॉईस असिस्टंटसारखी वैशिष्ट्ये आहेत. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xVn9Im